Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home सांस्कृतिक

श्री स्वामींच्या ‘या’ विचारांचे आचरण केल्याने तुमचे जीवन नक्कीच आनंददायी होईल; वाचा आजच्या उपदेशात स्वामी काय सांगतात?

by News Desk
June 27, 2024
in सांस्कृतिक
श्री स्वामींच्या ‘या’ विचारांचे आचरण केल्याने तुमचे जीवन नक्कीच आनंददायी होईल; वाचा आजच्या उपदेशात स्वामी काय सांगतात?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

श्री स्वामी समर्थ : या जगतामधील सर्व माणसांचे जीवन बदलणारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश आपल्याला नेहमीच प्रेरणादायी ठरतात. स्वामी समर्थांचे विचार जो व्यक्ती आपल्या आचरणामध्ये आणतो त्याला त्याच्या आयुष्यात बदल नक्कीच दिसून येतो. त्याच्या आयुष्यातील समस्यांचे निराकारण होते. स्वामी समर्थ महाराज हे सर्वांचे दु:ख दूर करणारे आहेत.

स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या उपदेशामध्ये सुखी संसारासाठी पती व पत्नीसाठी काय उपदेश दिले आहेत हे आज आपण पाहणार आहोत. स्वामींनी सांगितलेल्या उपदेशांचे आचरण केल्याने तुमच्या संसारात सदैव गोडी राहिल आणि संसार सुखाचा होईल.

You might also like

‘बँड कला विकास प्रतिष्ठान’च्या वतीने पुनीत बालन यांचा सत्कार; डीजे मुक्त गणेशोत्सवाच्या भूमिकेचे स्वागत

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांचे किल्ले, पुण्यात पेढे वाटत जोरदार आनंदोत्सव साजरा

ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय

श्री स्वामा समर्थ महाराजांचे आजचे उपदेश 

  • काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं. पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं’
  • जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा.
  • जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात ,तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात.
  • ‘मी’पणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही, दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला. अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की.
  • संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्वकाही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणूनच ‘त्याग करा आत्मानंद मिळेल.

श्री स्वामी महाराजांनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगले राहते. श्री स्वामींच्या ‘या’ विचारांचे आचरण केल्याने तुमचे जीवन नक्कीच आनंददायी होईल.

महत्वाच्या बातम्या-

-‘अंत पाहू नका, सुरुवातीला हात जोडू पण संयम तुटला तर…’; पोलीस आयुक्तांचा सज्जड दम

-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा साधेपणा; सुरक्षा जवानांना ‘सॅल्यूट’ला नकार

-‘…म्हणजे विधानसभेसाठी शरद पवारांकडे उमेदवार नाहीत’; अजित पवार गटाची टीका

-ड्रग्ज प्रकरणावरुन विरोधकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘त्यांच्या काळात काय काय होत होतं? हे’

-लोकसभेला पाठिंबा विधानसभेला ‘एकला चलो रे!’ पुण्यात मनसेची स्वबळाची चाचपणी; सर्व्हेही सुरू

Tags: Shree Swami Samarthस्वामी समर्थ
Previous Post

‘अंत पाहू नका, सुरुवातीला हात जोडू पण संयम तुटला तर…’; पोलीस आयुक्तांचा सज्जड दम

Next Post

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवाचा आनंद होणार द्वीगुणीत, स्वारगेटपर्यंत मेट्रो धावणार!

News Desk

Related Posts

‘बँड कला विकास प्रतिष्ठान’च्या वतीने पुनीत बालन यांचा सत्कार; डीजे मुक्त गणेशोत्सवाच्या भूमिकेचे स्वागत
Pune

‘बँड कला विकास प्रतिष्ठान’च्या वतीने पुनीत बालन यांचा सत्कार; डीजे मुक्त गणेशोत्सवाच्या भूमिकेचे स्वागत

by News Desk
July 24, 2025
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांचे किल्ले, पुण्यात पेढे वाटत जोरदार आनंदोत्सव साजरा
Pune

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांचे किल्ले, पुण्यात पेढे वाटत जोरदार आनंदोत्सव साजरा

by News Desk
July 12, 2025
ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय
Pune

ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय

by News Desk
July 11, 2025
Ganesh Festival
Pune

आमदार रासनेंच्या मागणीला यश; गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सवाचा दर्जा

by News Desk
July 10, 2025
‘हे पाणी पिलं नाहीस अन् धर्म स्वीकारला नाहीस, तर…’ १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव
Pune

‘हे पाणी पिलं नाहीस अन् धर्म स्वीकारला नाहीस, तर…’ १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव

by News Desk
July 9, 2025
Next Post
Pune Metro

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवाचा आनंद होणार द्वीगुणीत, स्वारगेटपर्यंत मेट्रो धावणार!

Recommended

Ahmedabad

अहमदाबादमध्ये प्रवासी विमान नागरी वस्तीत कोसळलं, २४२ प्रवाशांना घेऊन टेकऑफ केलं अन्…

June 12, 2025
अजितदादांना काकांविरोधात बंड भोवले; बारामतीत सुप्रिया सुळेंचा १ लाखापेक्षा जास्त लीडने विजय

‘दादांवर मोदी, फडणवीसांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, त्यामुळे…’; सुळेंचा अजित पवारांना सणसणीत टोला

July 5, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved