Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“कर्तव्य पार पाडल्याशिवाय अधिकार मिळत नाही” असं म्हणत सोनाली कुलकर्णीने केली जनजागृती

by News Desk
May 13, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, राजकारण
“कर्तव्य पार पाडल्याशिवाय अधिकार मिळत नाही” असं म्हणत सोनाली कुलकर्णीने केली जनजागृती
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

मावळ : राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे आणि शिरुर मतदारसंघांची मतदान प्रक्रिया आता सुरु आहे. सकाळी ७ वाजेपासून ते संंध्याकाळी ६ वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरु आहे.  अनेक ठिकाणी नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत. तसेच अनेक कलाकारांनी देखील मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे पहायला मिळत आहे.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या मतदान केंद्रावर जात मतदान केले. त्यानंतर सोनालीने सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहनही केले आहे. ‘सर्वांनी घरातून बाहेर पडावे आणि मतदान करावे. मी केले सर्वांनी मतदान करावे’, असे आवाहन करत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

The face is of pride!

I’m proud to have fulfilled my responsibility.
Have done it yet?

कर्तव्य आणि अधिकार – नाण्याच्या दोन बाजू.
कर्तव्य पार पाडल्या शिवाय अधिकार मिळत नाही.
लक्षात असूद्या. मतदान करा. #castyourvote#sonaleekulkarni #celebratingDemocracy pic.twitter.com/gMOeOt6dPQ

— Sonalee Kulkarni (@meSonalee) May 13, 2024

“मतदानादिवशी मतदार इकडे तिकडे फिरायला जातात असे मला वाटत नाही. लोक मतदान करत नाहीत, याची अनेक कारणे असू शकतात. लोकांचा कोणावरच विश्वास राहिला नाही. त्यामुळे कोणाला मत द्यावे, का द्यावे, त्यातून का होणार आहे पुढे असे बरेच प्रश्न लोकांसमोर निर्माण झाले आहेत. या प्रश्नांना उत्तर द्यायचे असेल, किंबहुना हे का घडतेय, त्याच्या बद्दल प्रश्न विचारायचे असतील, तक्रारी करायच्या असतील तर मतदानाचा हक्क बजवावा”, असेही सोनाली कुलकर्णी म्हणाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस उमेदवाराकडून मतदान केंद्राबाहेर अनधिकृत फ्लेक्स, भाजपचे रासने आक्रमक; थेट रस्त्यावर बसून आंदोलन

-७०० रुपयांचे आंबे मिळणार ३०० रुपयांत, फक्त करा मतदान; पहा पुण्यात कुठे मिळणार ही भन्नाट ऑफर

-मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आई भावूक, डोळ्यात अश्रू अन् मनात शेवटची इच्छा, ‘माझा लेक दिल्लीला जावा’

-धंगेकरांचा आरोप बिनबुडाचा? पोलीस आयुक्तांनी सांगितलं सत्य; सहकारनगरमध्ये नेमकं काय घडलं?

-राज्यात ११ मतदारसंघात एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट; पहा पुण्यासाठी किती बॅलेट युनिट?

Tags: bjpMavalNigadiSanjog WaghereshivsenaShrirang BarneSonalee Kulkarniनिगडीभाजपामावळशिवसेनाश्रीरंग बारणेसंजोग वाघेरेसोनाली कुलकर्णी
Previous Post

काँग्रेस उमेदवाराकडून मतदान केंद्राबाहेर अनधिकृत फ्लेक्स, भाजपचे रासने आक्रमक; थेट रस्त्यावर बसून आंदोलन

Next Post

वाघेरेंच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; मतदानाच्या दिवशी गाडीवर निवडणूक चिन्ह लावून फिरले

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
वाघेरेंच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; मतदानाच्या दिवशी गाडीवर निवडणूक चिन्ह लावून फिरले

वाघेरेंच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; मतदानाच्या दिवशी गाडीवर निवडणूक चिन्ह लावून फिरले

Recommended

Pune Ganesh Festival And Traffic

पुणे गणेशोत्सव: शहरातील ‘हे’ मुख्य रस्ते आजपासून बंद; पर्यायी मार्ग कोणते?

September 11, 2024
Harshwardhan Sapkal

‘देवेंद्र फडणवीसांमुळेच संग्राम थोपटे हे…’; हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

April 19, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved