‘चारही उमेदवार निवडून आले पाहिजेत, सेटिंग करू नका’; रविंद्र चव्हाणांची शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंना तंबी
पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीला अवघे दहा दिवस शिल्लक असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना थेट तंबी ...











