पुणे: पूरग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, अन् मदत करा; मुरलीधर मोहोळांच्या सूचना
पुणे : पुणे शहरामध्ये अतिमुसळधार पाऊस आणि खडकवासला धरणक्षेत्रातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग यामुळे पुणे शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली ...