Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात पूरस्थिती! मोहोळ अधिवेशन सोडत थेट पुण्यात पोहचणार; जागेवर जाऊन करणार पाहणी

by News Desk
July 25, 2024
in Pune, पुणे शहर
पुण्यात पूरस्थिती! मोहोळ अधिवेशन सोडत थेट पुण्यात पोहचणार; जागेवर जाऊन करणार पाहणी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : गेली दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे पुणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाल आहे. खडकवासला धरणक्षेत्रातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागामध्ये सोसायट्या तसेच घरांमध्ये पाणी शिरले असून प्रशासनाकडून घाबरुन न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये पालकमंत्री अजित पवार यांनी जागेवर जात प्रत्यक्ष पाहणी करत आढावा घेतला. आता पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे दिल्लीहून पुण्याकडे रवाना झाले आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून मुरलीधर मोहोळ हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. पावसाची स्थिती आणि हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन मोहोळ पुण्याच्या दिशेने येत आहेत. पुण्यात येताच मोहोळ पूरग्रस्त भागाचा आढावा घेणार आहेत. पुण्यातील संगमवाडी, पाटील इस्टेट, पुलाची वाडी, आणि सिंहगड रोड परिसरातील पूरपरिस्थीतीचा त्यांच्याकडून आढावा घेण्यात येईल. ⁠महापालिका आपत्ती नियंत्रण कक्षालाही भेट देणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

विसर्ग पुन्हा ४० हजार क्युसेकवर…

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १५ हजार क्युसेक विसर्ग वाढवून ६ वाजल्यापासून ४० हजार क्यूसेक करण्यात येत आहे. या संदर्भातील माहिती नागरिकांना देण्यात येत असून नागरिकांनीही सूचनांचे पालन करावे, ही विनंती !… pic.twitter.com/ULTIzyw3s4

— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 25, 2024

दरम्यान, शहरात अनेक भागात पूरपरिस्थीती निर्माण झाली असून अनेकांचे संसार पाण्यात बुडाले आहेत. पुण्यात पावसाचा जोर कायम असून पुणेकरांना घाबरुन न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागामध्ये बचावकार्यासाठी NDRFचे जवान तैनात असून त्यांच्याकडून पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे रेड अलर्ट: पुण्यात पूरपरिस्थितीचा धोका वाढला; पालकमंत्री अजित पवारांनी उतरवले थेट NDRF चे ४० जवान

-पुण्यात येताच अजित पवार अॅक्शन मोडमध्ये; अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

-#Pune_Rain: सकाळी मोठ्या प्रवाहाने खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचं नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले,

-पुण्यात पावासाचा हाहाकार! कामाशिवाय घराबाहेर पडू नका; पालकमंत्री अजित पवारांचे नागरिकांना आवाहन

-संघटनेतून काढलं पण शेतकऱ्यांच्या मनातून कसे काढणार? रविकांत तूपकरांचा राजू शेट्टींवर घणाघात

Tags: Murlidhar Moholpunerainपाऊसपुणेमुरलीधर मोहोळ
Previous Post

पुणे रेड अलर्ट: पुण्यात पूरपरिस्थितीचा धोका वाढला; पालकमंत्री अजित पवारांनी उतरवले थेट NDRF चे ४० जवान

Next Post

पुण्यातील हजारो नागरिकांचा संसार पाण्यात; अजित पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
पुण्यातील हजारो नागरिकांचा संसार पाण्यात; अजित पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

पुण्यातील हजारो नागरिकांचा संसार पाण्यात; अजित पवारांनी दिलं 'हे' आश्वासन

Recommended

Pune Ganesh Festival

Pune: लाडक्या गणरायाचं जल्लोषात आगमन; भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था कशी असेल?

September 7, 2024
Pimpri

सोशल मीडियावर मैत्री पडली महागात; ६ जणांनी बोलावून घेतलं, त्याचे नग्न व्हिडिओ, फोटो काढले अन्…

March 18, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved