अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेवर अजित पवारांच्या आमदाराची नाराजी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
पुणे : पुण्यातील बालेवाडीत झालेल्या भाजपच्या कार्यकारिणी अधिवशेनामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख ...