मोहोळांकडे सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्रालयाचा कार्यभार; गडकरी, गोयल, जाधवांकडे कोणते खाते?
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी काल राष्ट्रपती भवनात पार पडला. महाराष्ट्रातून सहा खासदारांची केंद्र सरकारमध्ये ...