Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मोहोळांकडे सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्रालयाचा कार्यभार; गडकरी, गोयल, जाधवांकडे कोणते खाते?

by News Desk
June 10, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
मोहोळांकडे सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्रालयाचा कार्यभार; गडकरी, गोयल, जाधवांकडे कोणते खाते?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी काल राष्ट्रपती भवनात पार पडला. महाराष्ट्रातून सहा खासदारांची केंद्र सरकारमध्ये वर्णी लागली आहे. पुण्याचे नवनियुक्त खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील राज्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्याकडे सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर नितीन गडकरी हे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

तब्बल 40 वर्षानंतर पुण्यातून लोकनियुक्त खासदाराची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांचा अनपेक्षितपणे मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मोहोळ यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपने मराठा चेहरा देण्याची खेळी केली आहे. त्यांच्याकडे आता मंत्रालयाचा कार्यभार असणार आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते
राजनाथ सिंह – संरक्षण
अमित शहा – गृह
नितीन गडकरी – रस्ते व वाहतूक
निर्मला सीतारामन – अर्थ
एस जयशंकर:- परराष्ट्र व्यवहार
जे पी नड्डा – आरोग्य
अश्विनी वैष्णव – रेल्वे
मनोहरलाल खट्टर – ऊर्जा आणि शहरी विकास
शिवराजसिंह चौहान – कृषी आणि ग्रामविकास
जीतन राम मांझी – लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग
राम मोहन नायडू – सिव्हील एव्हीएशन
मनसुख मांडवीय – क्रीडा मंत्री
किरण रिजीजू – संसदीय कामकाज मंत्री
चिराग पासवान – क्रीडा
गजेंद्र सिंग शेखावत – पर्यटन आणि सांस्कृतिक
सी आर पाटील – जलशक्ती

बातमी अपडेट होत आहे…..

Tags: Murlidhar MoholncppuneRavindra Dhangekarएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसपुणेमावळमुरलीधर मोहोळरवींद्र धंगेकर
Previous Post

मनसेच्या साईनाथ बाबर यांच्या आंदोलनात वसंत मोरेंचीच चर्चा; वाचा नेमकं काय प्रकरण?

Next Post

‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय…” कार्यकर्त्यांनी शरद पवारांपुढेच सांगितलं ‘या’ नेत्याचं नाव

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय…” कार्यकर्त्यांनी शरद पवारांपुढेच सांगितलं ‘या’ नेत्याचं नाव

'आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय..." कार्यकर्त्यांनी शरद पवारांपुढेच सांगितलं 'या' नेत्याचं नाव

Recommended

“त्यांना तर राहुल गांधी यांच्या समोरच मुजरा करायचाय”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

May 6, 2024
Amol And Lahu Balwadkar

पुणे महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये भाजपसाठी अनुकूल वातावरण, अमोल बालवडकरांसमोर कठीण आव्हान

January 5, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved