पालिकेच्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना कित्येक महिने वेतनच नाही, थकलेला पगार मिळेल की नाही?
पुणे : पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. या कर्मचाऱ्यांची ...