शहर अभियंता म्हणून तब्बल २३ वर्ष एकाच खुर्चीवर, २ हजार कोटींच्या मायाजालाचा आरोप; पुण्याचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारेंना हायकोर्टाचा दणका
पुणे : पुणे महापालिकेच्या शहर अभियंत्याला वाचवण्याचा आयुक्तांचा प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाने सपशेल हाणून पाडला आहे. माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे ...















