‘विजय शिवतारेंना रुग्णालयात भरती करण्याची गरज, त्यांच्या मागचा मास्टरमाइंड दुसराच कोणीतरी’; अमोल मिटकरांची जहरी टीका
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघातून शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे लढणार आहेत. शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने बारामतीत ...