Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘मी त्याला सांगितलंय, पंतप्रधान हो, राष्ट्रपती हो, पण चुलत्याच्या पुढे जायचं नाही’; शर्मिला पवारांचा रोख अजितदादांकडे

by News Desk
March 26, 2024
in Pune, Uncategorized, पुणे शहर, राजकारण
Sharmila Pawar and Ajit Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

इंदापूर : बारामती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या विरोधात त्यांच्या भावजई म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा आहेत. तसा त्यांनी प्रचारही सुरु केला आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील सर्व सदस्य हे एकवटले आहेत. त्यातच अजित पवार यांच्या सख्ख्या भावाच्या पत्नी आणि शरयु फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना अजित पवारांवर टीका केली आहे. सोमवारी शर्मिला पवार इंदापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी शर्मिला पवार यांनी नाव न घेता अजित पवारांना  टोला लगावला आहे.

“मी रवींद्रला सांगितलं चुलत्याच्या पुढं जायचं नाही. तू सरपंच, पंतप्रधान, राष्ट्रपती हो… पण शेवटी वडील ते वडील… चुलते ते चुलते… मान तो मान.. हा सन्मान प्रत्येकांनी दिला पाहिजे. येथील जनता लेचीपेची नाही. ती शरद पवारांच्या मागे खंबीरपणे उभी राहणार आहे. येत्या ४ तारखेला जनतेला कौल कुणाच्या बाजूनं आहे, हे कळेल,” असं शर्मिला पवार म्हणाल्या आहेत.

“मटण, बोकड जेवायला येण्याचं आमिष दाखवलं जाईल. पण, खावा कुणाचंही मटण दाबा फक्त, तुतारीचं बटण. नाहीतर एक वाटी रस्सा आणि पाच वर्षे मोकळंच बस्सा, असं होईल. शरद पवारांची पुण्याई सुप्रिया सुळेंच्या पाठीशी आहे. पण, कधीही सुळेंनी पवार नावाचा वापर आपल्या राजकीय कामासाठी केला नाही. निवडून द्यायचं की नाही हा जनतेचा अधिकार आहे. आज मुखात ‘श्रीराम’ म्हणतो. घराघरात रामायण आणि महाभारत सुरू आहे. मात्र, आपल्या लेकीला पुन्हा एकदा संधी द्यावी. सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचं आहे,” असं देखील शर्मिला पवार म्हणाल्या आहेत.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

महत्वाच्या बातम्या-

-बारामतीसाठी महायुतीकडून महादेव जानकरांना उमेदवारी? अजित पवारांची पुण्यात महत्वाची बैठक

-पुण्यात घर खरेदीची संख्या वाढली; पुणेकरांची ‘या’ घरांना सर्वाधिक पसंती

-नर्सच्या हलगर्जीपणा नडला, रुग्णांना पोहचवलं थेट ICU मध्ये; आश्विनी जगतापांनी दिले कडक कारवाईचे आदेश

-टॉपलेस फोटोशूट : पावर्तीची भूमिका साकारणाऱ्या आकांक्षाचा टॉपलेस फोटो पोस्ट; नेटकऱ्यांची आक्रमक

-‘मी माघार घेणार नाही, बारामतीमधील पवार कुटुबाची हुकूमशाही संपवण्यासाठी माझं धर्मयुद्ध’; शिवतारे पुन्हा आक्रमक

Tags: ajit pawarBaramatiLok Sabha Election 2024Loksabha Electionsharad pawarSharmila PawarSunetra PawarSupriya Suleअजित पवारबारामतीलोकसभा निवडणूकलोकसभा निवडणूक 2024शरद पवारशर्मिला पवारसुनेत्रा पवारसुप्रिया सुळे
Previous Post

बारामतीसाठी महायुतीकडून महादेव जानकरांना उमेदवारी? अजित पवारांची पुण्यात महत्वाची बैठक

Next Post

Summer | पुण्यात उष्णतेचा तडाका वाढला, पारा ४१ डिग्रीच्यावर; अशी घ्या काळजी

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Summer | पुण्यात उष्णतेचा तडाका वाढला, पारा ४१ डिग्रीच्यावर; अशी घ्या काळजी

Summer | पुण्यात उष्णतेचा तडाका वाढला, पारा ४१ डिग्रीच्यावर; अशी घ्या काळजी

Recommended

Water Pune City

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पाणीकपातीचं संकट टळलं? वाचा काय झाला बैठकीत निर्णय

May 18, 2024
रुपाली ठोंबरे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा; घेतली अजित पवारांची भेट, म्हणाल्या, ‘दादा…’

June 18, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved