‘लोकसभेला साहेबांच्या वयाचा विचार करुन आमचा करेक्ट कार्यक्रम केला’; अजितदादांची खदखद
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराच्या माध्यमातून एमेकांवर टीकास्त्र सोडले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात केंद्रस्थानी ...