Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा

by News Desk
April 29, 2025
in Pune, Uncategorized, पुणे शहर
पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता पुण्यात बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे. शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २८ लाख रूपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

त्यामुळे पुण्यात नेमकं काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पुण्यातून तब्बल २८ लाख ६६ हजार १०० रुपयांचा बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी एकूण ५ जणांना अटक केली असून यामध्ये २ महिलांचा समावेश आहे. मनिषा ठाणेकर, भारतीय गवंड, सचिन यमगर, नरेश शेट्टी, प्रभू गुगलचड्डी अशी आरोपींची नावे आहेत.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

आरोपींकडून एक प्रिंटर मशीन तसेच ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांचे प्रिंटेड गठ्ठे जप्त करण्यात आले आहेत. तर २ लाख ४ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. आरोपींनी या नोटा बँकेत जमा केल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यावेळी या रॅकेटचा पर्दाफाश झाला. आता या रॅकेटमागे कोणाकोणाचा हात आहे? याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या

-मुहूर्त ठरला! अखेर सिंहगड रोडचा उड्डाणपूल होणार खुला

-पुणे महापालिकेला मिळाले ‘हे’ नवे अतिरिक्त आयुक्त

-लग्न करतो म्हणत विवाहित प्रेयसीला पुण्यात आणलं, तिच्या मुलीसह तिला बुधवार पेठेत विकलं, न्यायासाठी पोलिसांकडे पण…

-पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बदलाचे वारे; पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी?

-“पाकिस्तानचं पाणी बंद केलंच नाही, सरकार खोटं बोलतंय”; प्रकाश आंबेडकरांचं दाखवलं ‘ते’ पत्र

Tags: Fake Currencypunepune newspune policeShivajinagarपुणेपुणे पोलीसबनावट नोटांचे रॅकेटशिवाजीनगर
Previous Post

मुहूर्त ठरला! अखेर सिंहगड रोडचा उड्डाणपूल होणार खुला

Next Post

सुरेश कलमाडींना क्लीन चीट मिळताच कार्यकर्त्यांचा पुण्यात जल्लोष; कॉमनवेल्थ घोटाळा नेमकं काय प्रकरण?

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
सुरेश कलमाडींना क्लीन चीट मिळताच कार्यकर्त्यांचा पुण्यात जल्लोष; कॉमनवेल्थ घोटाळा नेमकं काय प्रकरण?

सुरेश कलमाडींना क्लीन चीट मिळताच कार्यकर्त्यांचा पुण्यात जल्लोष; कॉमनवेल्थ घोटाळा नेमकं काय प्रकरण?

Recommended

Chandrakant Patil

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरूडकरांना मोठा दिलासा; ‘खड्डेमुक्त’ रस्ते करण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा पुढाकार

September 8, 2024
समाविष्ट गावांची थकबाकी वसुली थांबवा; पालकमंत्री अजित पवारांनी दिले आयुक्तांना आदेश

March 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved