वडगाव शेरीत भाजपला गळती? पंकजा मुंडेंच्या बैठकीला माजी आमदारासह नगरसेवकांची दांडी
पुणे : अवघ्या २ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची राज्याभर रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षांच्या राजकीय गाठीभेटी, सभा, बैठका, आढावा ...
पुणे : अवघ्या २ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची राज्याभर रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षांच्या राजकीय गाठीभेटी, सभा, बैठका, आढावा ...
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रात महायुतीला तर फटका बसलाच मात्र, सर्वात मोठा धक्का हा भाजपला बसला. आता येऊ घातलेल्या ...
पुणे : लोकसभेत बसलेल्या फटक्याने महायुती आता साधव झाली असून विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच खबरदारी घेतली जात आहे. भाजपच्या नेत्या आणि ...
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून तयारी सुरु आहे. राजकीय गाठीभेटी, बैठका, सभा, दौरे, पक्षांतर अशा राजकीय घडामोडींना वेग ...
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मिळलाच, मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच खासदार शरद पवार यांनी पुतणे ...
पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व इच्छुकांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. पुणे शहरातील पर्वती मतदारसंघात तर इच्छुकांमध्ये ...
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यभर जनसन्मान यात्रा सुरु ...
पुणे : पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील रिक्षाचालकांसाठी मोफत ...
पुणे : पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी आणि पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील रिक्षाचालक बांधवांना ...
पुणे : ऐन विधानसभेच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाबाबत केलेल्या ...