Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पर्वतीत आबा बागुलांनी ठोकला शड्डू, कार्यकर्तेही लागले कामाला; बॅनर्स झळकवत….

by News Desk
September 3, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Aba Bagul
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व इच्छुकांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. पुणे शहरातील पर्वती मतदारसंघात तर इच्छुकांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीमध्ये विद्यमान आमदार माधुरी मिसाळ आणि  पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले या दोघांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. तर अशातच काँग्रेसकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे पालिकेचे माजी उपमहापौर आबा बागुल हे देखील इच्छुक आहेत.

पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आबा बागुल यांना विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देणारे बॅनर झळकत आहेत. ‘जनतेच्या मनातील आमदार, आमच्या आबांचे काम दमदार, नाते विश्वासाचे, कार्य विकासाचे’ अशा आशयाचे पोस्टर पर्वती मतदारसंघात सर्वत्र लावल्याचे पहायला मिळत आहेत.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आबा बागुल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेत, पर्वतीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. त्यावर एकदा संधी द्या, आमदार होऊनच दाखवतो, असं म्हणाले होते. यावर आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये पर्वतीतून काँग्रेसला जागा मिळते का? आणि आबा बागुल यांनी उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भक्तांच्या ‘त्या’ मागणीचा ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ने राखला मान, काय होती मागणी?

-अमोल कोल्हेंनी लोकसभेत केली बिबट्याच्या नसबंदीची मागणी; मनेका गांधी म्हणाल्या, ‘त्यापेक्षा..’

-‘देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, पण…’; जरांगे पाटलांचं वक्तव्य

-मृत्यूशी झुंज अपयशी मात्र पत्रकार प्रसाद गोसावींमुळे ५ जणांना जीवनदान; हृदय धडधडतंय लष्करी जवानाच्या शरिरात

-खडकवासल्यावर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा; भीमराव तापकीरांची डोकेदुखी वाढली!

Tags: Aba BagulAssembly ElectionCongressNana PatoleParvatisharad pawarआबा बागुलकाँग्रेसनाना पटोलेपर्वतीविधानसभा मतदारसंघशरद पवार
Previous Post

भक्तांच्या ‘त्या’ मागणीचा ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ने राखला मान, काय होती मागणी?

Next Post

वाडेकर कुटुंबाचं आत्महत्या सत्र: आधी धाकड्या मुलाने जीवन संपवलं, नंतर पुण्यात मोठ्याने गळफास अन् आता….

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Suicide

वाडेकर कुटुंबाचं आत्महत्या सत्र: आधी धाकड्या मुलाने जीवन संपवलं, नंतर पुण्यात मोठ्याने गळफास अन् आता....

Recommended

Milk and CNG

निवडणूक संपताच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का; गायीच्या दुधात मोठी कपात

November 25, 2024
भरधाव कारने दोघांना चिरडले; आरोपीला १५ तासाच्या आत जामीन, राजकीय दबावाच्या आरोपावर पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया

‘..म्हणून आरोपी वेदांत अग्रवालच्या रक्तचाचणी अहवाल महत्त्वाचा नाही’; अमितेश कुमार असं का म्हणाले?

May 24, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved