महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा; डॉक्टर, परिचारिकांचा निष्काळजीपणा गर्भवती महिलेच्या जीवावर बेतला
पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरापालिकेच्या यमुनानगर रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. निगडीमधील येथील पिंपरी पालिकेच्या यमुनानगर रुग्णालयामधील डॉक्टरांच्या ...