Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

आढळराव पाटलांचे भोसरीत जोरदार शक्तिप्रदर्शन; जेसीबीतून फुले उधळत नागरिकांकडून जंगी स्वागत

by News Desk
April 20, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
आढळराव पाटलांचे भोसरीत जोरदार शक्तिप्रदर्शन; जेसीबीतून फुले उधळत नागरिकांकडून जंगी स्वागत
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच आढळराव पाटील यांचे भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले असता जंगी स्वागत करण्यात आले आहे. यावेळी आढळराव पाटील समर्थक व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.

शिवाजीराव आढळराव पाटलांचे भोसरी विधानसभेतील मोशी येथे गाठी-भेटी घेतल्या. यावेळी आढळराव पाटलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

यावेळी शिवसेना उपनेते इरफान सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पुणे जिल्हा नियोजन समिति सदस्य विजय फुगे, पिंपरी-चिंचवडचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष अतिष बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यश साने, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट आणि शिवयोद्धा ग्रुपचे अध्यक्ष गणेश सस्ते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-भर दो झोली! अजित पवार पोहचले धाराशिवच्या दर्गात चादर चढवायला

-गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसके कार्यालयावर ईडीकडून छापे

-Pune Lok Sabha | “काँग्रेसच्या मनातील ‘श्रीराम’ द्वेष पुन्हा पुढे आला”; काँग्रेसने केलेल्या ‘त्या‘ तक्रारीनंतर मोहोळ आक्रमक

-डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा सरकारी पक्ष, बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण; येत्या १० मे रोजी निकाल

-“शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळस”; बावनकुळेंची पवारांवर सडकून टीका

Tags: Lok Sabha ElectionncpShirurShivajirao Adhalrao Patilराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकशिरूरशिवाजीराव आढाळराव पाटील
Previous Post

भर दो झोली! अजित पवार पोहचले धाराशिवच्या दर्गात चादर चढवायला

Next Post

“सगळं साहेबांनी केलं, मग मी काय…”, अजित पवारांकडून बारामतीत जोरदार हल्लाबोल

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
“सगळं साहेबांनी केलं, मग मी काय…”, अजित पवारांकडून बारामतीत जोरदार हल्लाबोल

"सगळं साहेबांनी केलं, मग मी काय...", अजित पवारांकडून बारामतीत जोरदार हल्लाबोल

Recommended

Ajit Pawar

एकोपा रहायला पिढ्यानं-पिढ्या जातात, पण तुटायला..”; बारामतीच्या मैदानात दादांची पहिलीच सभा अन् अश्रू अनावर

October 28, 2024
८ वर्षे महिन्याला ५० हजारांची खंडणी, तरीही व्यापाऱ्याला दमदाटी; शिवम आंदेकरच्या मुसक्या आवळल्या

June 8, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved