मुरलीधर मोहोळांनी केलेल्या पाठपुराव्याला यश; पुणे विमानतळावरचे नवे टर्मिनल ‘या’ दिवसापासून सेवेत
पुणे : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येत आहे. ...