Summer Update | पुण्याचा पारा वाढला: आतापर्यंत सर्वात जास्त तापमानाची नोंद; आरोग्य विभागाकडून विशेष सूचना जारी
पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापमान वाढले आहे. पुणेकर वाढत्या तापमानामुळे हैराण झाले आहेत. यंदाच्या हंगामामध्ये पुण्याचे ...