Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home आरोग्य

Summer Update | पुण्याचा पारा वाढला: आतापर्यंत सर्वात जास्त तापमानाची नोंद; आरोग्य विभागाकडून विशेष सूचना जारी

by News Desk
April 29, 2024
in आरोग्य
Summer | पुण्यात उष्णतेचा तडाका वाढला, पारा ४१ डिग्रीच्यावर; अशी घ्या काळजी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापमान वाढले आहे. पुणेकर वाढत्या तापमानामुळे हैराण झाले आहेत. यंदाच्या हंगामामध्ये पुण्याचे तापमान सर्वाधित नोंदवले गेले आहे. शहरातील कोरोगाव पार्क भागात तापमानाची नोंद ४३.१ अंश सेल्सिअस अशी करण्यात आली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे पुणेकरांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. काम नसल्यास दुपारच्या वेळी बाहेर पडू नका, भरपूर पाणी पित रहा, अशा सूचना हवामान खात्याकडून पुणेकरांना देण्यात आल्या आहेत.

पुणे शहरात कोरोगाव पार्क येथे ४३.३ अंश सेल्सिअस, ढमढेरे येथे सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सिअस, शिरुरमध्ये ४३.१ अंश सेल्सिअस आणि वडगाव येथे ४३ अंश सेल्सिअस तर शिवाजीनगर येथे २८ एप्रिल रोजी ४१. ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर १८ एप्रिल रोजी शिवाजीनगरमधील तापमान ४२.१ अंश सेल्सिअस होते त्यामध्ये आता वाढ झाली आहे. तर सध्याचे तापमान ३.२ अंश सेल्सिअसने वाढले आहे. आरोग्य विभागाच्या विशेष सूचना जारी केल्या आहेत.

You might also like

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

  • जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तुम्हाला तहान लागली नसली तरीही थोड्या वेळाने पाणी प्या
  • प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
  • ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेय प्यावे.
  • टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली
  • हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.
  • पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
  • तुमचे डोके झाकून ठेवा, थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपीचा वापर करा.
  • उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात.
  • हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा.
  • दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे. थंड हवा येण्यासाठी त्यांना रात्री खिडक्या उघड्या कराव्यात.

भारतीय हवामान विभागानने शहरातील तापमानाची पातळी वाढण्यामागची कारणे सांगितली आहेत. “कोकण, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गुजरातमधून उष्ण हवा येत आहे. या भागात यंदा चांगला पाऊस झाला नाही, मान्सूनपूर्व पाऊसही पुरेसा झाला नाही, परिणामी जमीन कोरडी पडली असून ती अधिक तापत आहे. याव्यतिरिक्त, मध्यम अल निनोचा प्रभाव असल्याचं पुणे येथील हवामान आणि अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-Summer Food : उन्हाळ्यात आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ पचायला उत्तम! आजच आहारात करा समावेश!

-“पंतप्रधान मोदींची सभा जय्यत होणार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून साधारण ५० हजार लोक सभेला येणार”

-‘…म्हणून आम्ही बारामतीमध्ये उमेदवार दिला नाही’; प्रकाश आंबेडकरांनी सागितलं नेमकं कारण

-पुण्यात मोदींच्या सभा अन् शिरुरमध्ये आढळराव-अमोल कोल्हे एका मंचावर; दोघे एकमेकांच्या पाया पडले

-“केंद्र सरकारने मागील १० वर्षात पुण्यासाठी भरपूर काही दिलंय”- मुरलीधर मोहोळ

Tags: puneSummerTemperatureUpdateअपडेटउन्हाळातापमानपुणे
Previous Post

Summer Food : उन्हाळ्यात आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ पचायला उत्तम! आजच आहारात करा समावेश!

Next Post

अख्या महाराष्ट्राला अनोख्या लवस्टोरीने वेड लावणाऱ्या ‘सैराट’ला आज आठ वर्षे पूर्ण; अभिनेत्री रिंकूने शेअर जुने फोटो!

News Desk

Related Posts

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा
Pune

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

by News Desk
April 22, 2026
Ajit Pawar
Pune

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

by News Desk
May 3, 2025
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…
Pune

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

by News Desk
April 30, 2025
Dinanath Hospital
Pune

धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत

by News Desk
April 16, 2025
हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण
Pune

दीनानाथ रुग्णालय: ‘रुग्णालयाने ते ३५ कोटी ४८ लाख रुपये वापरलेच नाहीत’; चौकशी समितीचा अहवालातून धक्कादायक माहिती

by News Desk
April 10, 2025
Next Post
अख्या महाराष्ट्राला अनोख्या लवस्टोरीने वेड लावणाऱ्या ‘सैराट’ला आज आठ वर्षे पूर्ण; अभिनेत्री रिंकूने शेअर जुने फोटो!

अख्या महाराष्ट्राला अनोख्या लवस्टोरीने वेड लावणाऱ्या 'सैराट'ला आज आठ वर्षे पूर्ण; अभिनेत्री रिंकूने शेअर जुने फोटो!

Recommended

Girish maharaj More

‘माझी लाडाची पिनू..’ म्हणत शिरीष महाराज मोरेंचे होणाऱ्या पत्नीसाठी डोळ्यात पाणी आणणारे शेवटचे शब्द

February 6, 2025
तुम्हीही रोज दूध पिताय पण काहीच फायदा नाही, जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ; होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

तुम्हीही रोज दूध पिताय पण काहीच फायदा नाही, जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ; होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

March 27, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved