‘महायुतीची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होतेय, आपणही मतदान करून सामील व्हावे’; सुनेत्रा पवारांचे आवाहन
पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या बुधवारी दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल ...