Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“बारामतीमध्ये इतिहास घडेल अन् आपल्या सुनबाई दिल्लीला जातील” देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

by News Desk
April 18, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
“बारामतीमध्ये इतिहास घडेल अन् आपल्या सुनबाई दिल्लीला जातील” देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार सामना रंगला आहे. महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत होत आहे. यातच महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते.

‘आगामी लोकसभा निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई नाही. तर ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. देशाचा नेता कोण होईल? हा देश कोणाच्या हाती चालवायला द्यायचा? हे  ठरवणारी ही निवडणूक आहे, तेव्हा मत कोणाला द्यायच हे आपण विचार करून ठरवा’, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केले आहे. “बारामतीला कोणीच थांबू शकत नाही. तसंच सुनेत्रा वहिनींना देखील कोणी थांबवू शकत नाही. बारामतीमध्ये इतिहास घडेल अन् आपल्या सुनबाई दिल्लीला जातील”, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

“मागील २५ वर्ष अजित पवार यांनी मेहनत केली, विकास केला, माणसं जोडली. आज बारामतीचे जे रूप आहे ते अजित पवारांमुळेच आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आगामी लोकसभा निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनीत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई नाही तर लढाई देशाचा नेता निवडण्याची आहे देशाचा नेता कोण होईल? कोणाच्या हाती देश चालवायला द्यायचा? हे ठरवणारी ही निवडणूक आहे”, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

“नरेंद्र मोदी यांनी केलेली १० वर्षातील विकास काम आपण पाहिले आहेत. २० कोटी जनतेला मोदींनी झोपडपट्टीतून पक्या घरांमध्ये आणलं, तरुणांसाठी मोठी मदत केली. महिलांना देखील मदत केली. देशात मोठे उद्योग तयार झाले आणि यासाठी मोदी नेहमी प्रयत्नशील असतात. १२ बलुतेदारांचा व्यवसाय वाढवण्यासाठी देखील मोदी यांनी प्रयत्न केले. मागील १० वर्षे हा फक्त ट्रेलर होता पिक्चर अभी बाकी है, पुढच्या पाच वर्षात बदललेल्या भारत आपण पाहू”, असंही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-“सत्तेचा उन्माद राज्यकर्त्यांनी दाखवून दिलाय, आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही”- शरद पवार

-सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा अन् पार्थ पवारांचं लाखोंच कर्ज, शेतीच्या उत्पन्नातून किती मिळवलं उत्पन्न ?

-Shirur Lok Sabha | “तुमच्यामुळे मी तिनदा खासदार झालो, ही माझी शेवटची निवडणूक”- आढळराव पाटील

-“बारामती एक विकासाचं मॉडेल, हा विकास फक्त अजितदादांमुळेच”- सुनेत्रा पवार

-भोरमध्ये सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का, ठाकरे गटाचा नेता थेट पोहचला अजितदादांच्या स्टेजवर

Tags: ajit pawarBaramatiDevendra FadnavisLok Sabha ElectionsncpShiv SenaSunetra Pawarअजित पवारदेवेंद्र फडणवीसबारामतीराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकशिवसेनासुनेत्रा पवार
Previous Post

“सत्तेचा उन्माद राज्यकर्त्यांनी दाखवून दिलाय, आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही”- शरद पवार

Next Post

हाय गर्मी!!! हेमांगी कवीच्या मादक फोटोंनी वाढवला इंटनेटचा पारा; मराठीसह हिंदी कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
हाय गर्मी!!! हेमांगी कवीच्या मादक फोटोंनी वाढवला इंटनेटचा पारा; मराठीसह हिंदी कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस

हाय गर्मी!!! हेमांगी कवीच्या मादक फोटोंनी वाढवला इंटनेटचा पारा; मराठीसह हिंदी कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस

Recommended

वेळेच्या आधीच अजित दादांनी केलं उद्घाटन, मेधा कुलकर्णींची नाराजी

May 1, 2025
Murlidhar Mohol

थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला मायदेशी आणण्यात यश; मुरलीधर मोहोळांची संवेदनशीलता

March 27, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved