Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

Pune Hit & Run | पोर्शे अपघातानंतर व्हायरल रॅपर वेदांत अग्रवाल नाही, मग कोणी केला ‘तो’ रॅप?

by News Desk
May 25, 2024
in Pune, पुणे शहर
Pune Hit & Run | पोर्शे अपघातानंतर व्हायरल रॅपर वेदांत अग्रवाल नाही, मग कोणी केला ‘तो’ रॅप?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी रविवारी मध्यरात्री बिल्डर पुत्राने अलिशान कार पोर्शेने दोघांना चिरडले. ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे प्रकरण सध्या खूप चिघळले असून अनेक नवनविन खुलासे होत आहेत. बिल्डर सुपुत्र हा अल्पवयीन असल्याने त्याला १५ तासांच्या आत जामीन मंजूर झाला आहे. मात्र हे प्रकरण सर्व स्तरावर उचलून धरल्याने आरोपीला बालसुधारणागृहामध्ये ठेवण्यात आले आहे.

या अपघाताने राज्याह देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. अशातच सोशल मीडियावर एक रॅप साँग व्हायरल होते आहे. या रॅपमधील मुलगा अल्पवयीन आरोपी असून तो आपल्या कृत्याचे समर्थनार्थ गाणे गात शिवीगाळही केल्याचे दिसत असल्यामुळे तो वेदांत अग्रवालच असून त्याच्यावर आणखी टीकेची झोड उठवली आहे. आता या सायबर पोलिसांनी रॅप साँँगच्या सिंगरचा पर्दाफाश केला असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रॅपमध्ये वेदांत अग्रवाल नसून तो एक सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आर्यन देव नीखरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

Pune car accident case | Cyber Cell of Pune Police has registered an FIR against a reel creator and one other who had made a purported video where he was talking about the release of the accused. The video later went viral on social media. Case registered at Cyber Cell of Pune…

— ANI (@ANI) May 25, 2024

दरम्यान, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ५०९, २९४ ब या कलमांनुसार आता आर्यनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन नीखराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोर्शे अपघातामधील आरोपी आणि पीडितांची थट्टा उडविणारा व्हिडीओ तयार करून अपलोड केला होता. तसेच या गाण्यात त्याने अपघातात बळी पडलेल्यांची खिल्ली उडवली होती, अशी बातमी फ्री प्रेस जर्नलने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे अपघात प्रकरणी संजय शिरसाटांनी धंगेकरांना फटकारलं, म्हणाले, ‘राजकीय स्टंटबाजी थांबवा अन्…’

-कंगना रणौतचा खळबळजनक दावा; म्हणाली, ‘प्रत्येक नवीन अभिनेत्रीला दाऊदसमोर….’

-Health Update | सतत तोंड येण्याने त्रस्त आहात? मग करा घरगुती ‘हे’ गुणकारी उपाय

-पुणे अपघात प्रकरणावर धंगेकर म्हणाले, ‘फडणवीसांनी अजित पवारांचे हात पाय बांधून…’

-अखेर दहावीच्या निकालाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार जाहीर

Tags: RapSocial MedaiVedant Ahgarwalरॅपवेदांत अग्रवालसोशल मीडिया
Previous Post

पुणे अपघात प्रकरणी संजय शिरसाटांनी धंगेकरांना फटकारलं, म्हणाले, ‘राजकीय स्टंटबाजी थांबवा अन्…’

Next Post

निलंबित अधिकाऱ्याचा शिंदे सरकारवर ‘लेटर बॉम्ब‘; म्हणाले, “मला मंत्र्यांनी कात्रजचा कार्यालयात बोलावून…”

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

निलंबित अधिकाऱ्याचा शिंदे सरकारवर ‘लेटर बॉम्ब‘; म्हणाले, "मला मंत्र्यांनी कात्रजचा कार्यालयात बोलावून..."

Recommended

Pune Corporation

पालिकेची निवडणूक होणार चार सदस्यीय प्रभाग रचनेत; ४२ प्रभागांत किती नगरसेवक?

June 11, 2025
Amit Shah

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर महाराष्ट्र पोलीस लागले कामाला; ‘त्या’ १११ पाकिस्तान्यांचा शोध सुरु

April 26, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved