Tuesday, August 5, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘मनसेसोबत युती केल्यास थोड्या तरी जागा येतील…’; चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना टोला

by News Desk
June 20, 2025
in Pune, पुणे शहर
शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी मुलींच्या शिक्षणाबाबत केलेली ‘ती’ घोषणा हेवतच; ना अंमलबजाणी, ना जीआर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंवर मिश्कील टीका केली. पुण्यात माध्यमांशी बोलताना ‘मनसेसोबत युती केल्यास ठाकरेंना काही जागा तरी मिळतील’, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना पाटील म्हणाले, प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे गरजेचे नाही. राज्यात हिंदी सक्ती लागू झालेली नाही. इंग्रजीला जगाची भाषा मानले जाते, मग हिंदीला का विरोध, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तिसऱ्या भाषेच्या आग्रहाऐवजी इंग्रजीला विरोध करणारे हिंदीलाही का विरोध करतात, असे ते म्हणाले. मनसेच्या हिंदीविरोधी भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे, पाट्या फोडणे योग्य नाही.

You might also like

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

उद्धव ठाकरेंच्या मनसे युतीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी ठाकरेंना डिवचले. युतीसाठी उशीर का, दोन मिनिटांत निर्णय घ्या, असे ते म्हणाले. भाजपच्या वाढीमुळे इतर पक्ष विखुरले गेले, असे सांगत त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. ठाकरेंनी मनसेसोबत युती केली तर त्यांना काही जागा मिळतील, अन्यथा त्यांचे नगरसेवकही निवडून येणार नाहीत, असे ते म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले, निवडणुकीला अजून चार महिने आहेत, तोपर्यंत ठाकरे गटाचे नगरसेवक एकनाथ शिंदेंकडे जातील. ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेससोबत प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही. आता ते मनसेकडे वळले आहेत. लोकशाहीत चांगला विरोधक असावा, असे सांगत त्यांनी शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर ठाकरेंना पुन्हा चिमटा काढला.

महत्वाच्या बातम्या

-ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या आज पुण्यात, पालिकेकडून स्वागताची तयारी

-‘तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट…’, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर

-भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप; नेमकं काय प्रकरण?

-नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ

-‘मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने…’, माळेगाव निवडणुकीसाठी अजितदादांची मतदारांना साद

Tags: bjpChandrakant PatilpuneUddhav Thackerayउद्धव ठाकरेचंद्रकांत पाटीलपुणेभाजप
Previous Post

ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या आज पुण्यात, पालिकेकडून स्वागताची तयारी

Next Post

आळंदीत कत्तलखाना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं काय होणार

News Desk

Related Posts

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती
Pune

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती

by Team Local Pune
August 5, 2025
Pune Palika
Pune

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

by News Desk
August 4, 2025
कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…
Pune

कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

by News Desk
August 4, 2025
‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक
Pune

‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक

by News Desk
August 3, 2025
रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार
Pune

रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार

by News Desk
August 3, 2025
Next Post
Devendra Fadnavis

आळंदीत कत्तलखाना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं काय होणार

Recommended

Pune Corporation

पालिकेच्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना कित्येक महिने वेतनच नाही, थकलेला पगार मिळेल की नाही?

July 19, 2025
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता

June 18, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती
Pune

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती

August 5, 2025
Pune Palika
Pune

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

August 4, 2025
कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…
Pune

कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

August 4, 2025
‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक
Pune

‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक

August 3, 2025
रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार
Pune

रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार

August 3, 2025
फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved