Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘वाघ बाई स्वतःच्या राजकीय करियरसाठी…’; सुषमा अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर आगपाखड

by News Desk
March 21, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Chitra Wagh And Sushma Andhare
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सध्या दिशा सालियन प्रकरण विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये तसेच राजकीय वर्तुळात चांगलाच गाजत आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, अशी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आणि या प्रकरणाने पुन्हा तोंड वर काढले. या प्रकरणावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी पहायला मिळाली. भाजप आणि शिंदे गटाच्या काही नेते आमदारांनी आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली आहे.

शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी देखील विधान परिषदेत सभागृहात याप्रकरणी भूमिका घेतली. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील काल सभागृहात याबाबत भूमिका मांडली. यावरुन आता, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेतून  शिंदे गटातील महिला नेत्या आणि चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

वाघ बाईंनी काल जी भाषा वापरली त्यावर मी जाणार नाही, वाघबाई आणि किरीट सोमय्या यांचा भाजप कसा वापर करून घेत आहे ते दिसतय. वाघ बाईंनी कमी आकडा सांगितला तो कमी आहे, महाराष्ट्राची परंपरा फुले, शाहू आणि आंबेडकरांची आहे, राज्याच्या सभागृहाला मोठी परंपरा आहे. कालचा थयथयाट सभागृहाची गरिमा खाली आणणारा होता. वाघ बाई बद्दल बोलताना झोपडपट्टी बद्दल बोलू नये कारण झोपडपट्टीला सुद्धा क्लास असतो. भाजप बायकाच्या आडून नथीतुन तिर मारण्याचा प्रयत्न करत आहेत. कधीकाळी या बाई उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी लोळत आल्या होत्या, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

“वाघ बाई स्वतःच्या राजकीय करियरसाठी पूजा चव्हाणसारख्या भटक्या जातीतील पोरीचं भांडवल करत होत्या. तुम्ही भटक्या जातीतील एका नेत्याचे राजकीय जीवन उध्वस्त करत आहेत. पूजा चव्हाण यांची केस पून्हा ओपन करा. आमच्या पक्षातील नेते रघुनाथ कुचिक यांचे प्रकरण चित्रा वाघ यांनी लावून धरलं होते. या प्रकरणातील पीडित तरुणीने जे खुलासे केले होते, शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी मला चित्रा वाघ यांनी सांगितले होते, असं पीडित तरुणीने सांगितलं होते. मेहबूब शेख प्रकरणात देखील पीडित तरुणीला चित्रा वाघ यांनी सांगितलं होतं, तुला एफआयआरप्रमाणेचं बोलाव लागेल, माझा चित्रा वाघ यांनी व्हिडीओ देखील काढला होता, असेही पीडित तरुणीने सांगितलं आहे”, सुषमा अंधारेंनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जयकुमार गोरेंवर विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला अटक; नेमकं कारण काय?

-स्वारगेट प्रकरणी पीडितेचा आवाज बसबाहेर गेला?; शिवशाहीची शास्त्रोक्त पडताळणी, काय माहिती मिळाली?

-धक्कादायक! बसला लागलेली आग अपघात नव्हे तर नियोजित कट; कोणी घडवून आणला हा प्रकार?

-कसब्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गांचा पर्याय, डीपीआर तयार करण्याची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांची सूचना

-बारामती नगरपरिषदेतील ‘त्या’ अधिकाऱ्याला रंगे हात पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

Tags: bjpChitra WaghPooja ChavanSanjay RathodshivsenaSushma Andhareचित्रा वाघपूजा चव्हाणशिवसेनासंजय राठोडसुषमा अंधारे
Previous Post

जयकुमार गोरेंवर विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला अटक; नेमकं कारण काय?

Next Post

सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू; छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजांचा इतिहास अनिवार्य असणार

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Dada Bhuse

सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू; छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजांचा इतिहास अनिवार्य असणार

Recommended

पुणेकरांनीच ठरवल्याने मोहोळ यांच्या विजयाची औपचारिकता बाकी! फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास 

पुणेकरांनीच ठरवल्याने मोहोळ यांच्या विजयाची औपचारिकता बाकी! फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास 

April 25, 2024
Winter Pune

पुणेकरांना भरली हुडहुडी; आतापर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद

December 16, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved