Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बारामती नगरपरिषदेतील ‘त्या’ अधिकाऱ्याला रंगे हात पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

by News Desk
March 20, 2025
in Pune, पुणे शहर
Baramati
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

बारामती : बारामती नगरपरिषदेतील नगर रचनाकार पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याला १ लाख रुपयांती लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. बुधवारी १९ मार्च सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. विकास किसनराव ढेकळे (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून बारामती तालुका नगर परिषदमध्ये विकास ढेकळे हे नगर रचनाकार (टॉऊन प्लॉनर) आहेत. ढेकळे यांनी एका बांधकाम व्यवसायिकाकडे १ लाख रुपयांची मागणी केली आहे.

ढेकळे यांच्याविरोधात बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली असून याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाकची फर्म असून फर्मद्वारे बारामती येथील रूई या ठिकाणी निर्मित विहार इमारतीच्या बी विंग १ या गृह प्रकल्पाचा प्रस्ताव नगरपालिकेत दाखल केला आहे. तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी लोकसेवक नगर रचनाकार विकास ढेकळे यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची लाचलुचपत विभागाने पडताळणी केली. त्यामध्ये २ लाखांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती एक लाख ७५ हजार लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. नंतर सापळा कारवाईत लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये घेताना पंचासमक्ष विकास ढेकळे यांना ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-वकिलही निघाला दत्ता गाडेप्रमाणे भामटा; दारु ढोसून पडला मात्र बनाव अपहरणाचा, नेमकं काय घडलं?

-सावित्रीबाई फुले विद्यापीठात गर्ल्स हॉस्टेलमध्ये हादरुन टाकणारं चित्र; सिगारेटची पाकिटं, दारुच्या बाटल्यांचा ढीग

-सावधान! पुणे ग्रामीण जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, उल्लंघन केल्यास…

-दत्ता गाडेच्या वकिलाचे खरंच अपहरण? ‘त्या’ सीसीटीव्ही फूटेजमधून धक्कादायक माहिती समोर

-मोठी दुर्घटना! पुण्यातील हिंजवडीत टेम्पोला आग; चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत

Tags: BaramatiNagar Parishadलाचलुचपत विभाग
Previous Post

वकिलही निघाला दत्ता गाडेप्रमाणे भामटा; दारु ढोसून पडला मात्र बनाव अपहरणाचा, नेमकं काय घडलं?

Next Post

कसब्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गांचा पर्याय, डीपीआर तयार करण्याची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांची सूचना

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Hemant Rasane

कसब्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गांचा पर्याय, डीपीआर तयार करण्याची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांची सूचना

Recommended

‘माझी लायकी किती? आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच’; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंची दादांवर आगपाखड

March 18, 2024
“कोल्हेंवर टीका करणं हे दुर्दैवी, वैयक्तिकरित्या टीका करणे हा लोकशाहीत..”- सुप्रिया सुळे

“गेल्या १० वर्षात खासदार निधीतून बारामतीतील एकही काम झालं नाही”; सुप्रिया सुळे अजितदादांच्या निशाण्यावर

April 17, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved