Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home पुणे शहर

पुणे महापालिकेची निवडणूक कधी होणार? न्यायालयातील सुनावणी संदर्भात महत्त्वाची अपडेट 

by Team Local Pune
January 21, 2025
in पुणे शहर, राजकारण
पुणे महापालिकेची निवडणूक कधी होणार? न्यायालयातील सुनावणी संदर्भात महत्त्वाची अपडेट 
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे: राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक गेली तीन वर्षांपासून रखडली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असणाऱ्या विविध याचिकांमुळे रखडलेली ही निवडणूक लवकरच होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. परंतु दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या (दि २२) होणारी सुनावणी होणार नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणे महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. राज्यामध्ये महायुती सरकार मोठ्या मताधिक्याने सत्तेवर आले असल्याने न्यायालयातील याचिकांवर सुनावणी होऊन लवकरच निवडणूक जाहीर होईल, अशी आशा इच्छुकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नवीन सरकारकडून मात्र निवडणुक घेण्यासाठी तातडीने कार्यवाही होताना दिसत नसल्याने सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

गेली तीन वर्षांपासून पुणे महापालिकेसह राज्यभरातील २२ महापालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या आहेत. प्रभाग रचना ओबीसी आरक्षण  सहजवळपास ५७ वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. या याचिकांवर उद्या 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. परंतु न्यायालयात होणाऱ्या सुनावण्यांच्या यादीमध्ये स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसंदर्भातील याचिकांचा समावेश नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ही सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली असून 28 जानेवारी रोजी होण्याची आहे.

Tags: पुणे महानगरपालिकासर्वोच्च न्यायालय सुनावणीस्थानिक स्वराज्य संस्था
Previous Post

अजित पवार पालकमंत्री होताच पुण्यात राष्ट्रवादीला हत्तीचं बळ, शिलेदाराचं पालिका निवडणुकीवर मोठं विधान

Next Post

पुणेकरांनो सावधान! शहरात दु्र्मिळ ‘GBS’ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ; आजाराची लक्षणे नेमकी काय? वाचा सविस्तर…

Team Local Pune

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

Pune GBS

पुणेकरांनो सावधान! शहरात दु्र्मिळ ‘GBS’ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ; आजाराची लक्षणे नेमकी काय? वाचा सविस्तर...

Recommended

तक्रारवाडीतील बारामती-राशीन रोडलगतचे अतिक्रमण कधी निघणार? तरुणांनी दिला उपोषणाचा इशारा

February 9, 2025
Pune Metro

पुणे मेट्रोची रेकॉर्ड ब्रेक कमाई; एका दिवसात साडे ३ लाख गणेशभक्तांनी केला प्रवास

September 19, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved