Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अजित पवार पालकमंत्री होताच पुण्यात राष्ट्रवादीला हत्तीचं बळ, शिलेदाराचं पालिका निवडणुकीवर मोठं विधान

by News Desk
January 20, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Deepak Mankar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : अवघ्या काही महिन्यांवर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं आघाडीच्या अनेक नेत्यांकडून सांगण्यात आलं. मात्र महायुतीकडून याबाबत अद्याप कोणतंही वक्तव्य समोर आलं नव्हतं. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पालकमंत्रिपदाचं वाटप झालं अन् पुणे आणि बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांना मिळाली. याचाच जल्लोष पुणे राष्ट्रवादीने आज केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘पालकमंत्री झाल्याने त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आगामा पालिका निवडणुकीत पहायला मिळेल’, असा विश्वास व्यक्त केला आहे.

‘आगामी महापालिका निवडणुकीमध्ये युती होईल अथवा नाही होईल. मात्र आमची देखील पुणे शहरांमध्ये वेगळी अशी ताकद आहे. आणि या दादांच्या ताकदीचा उपयोग आम्हाला आगामी महापालिका निवडणुकीमध्ये झालेला पाहायला मिळेल. तसेच दादा पालकमंत्री झाल्याने त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आगामी महापालिका निवडणुकीवर झाल्याचं पाहायला मिळेल’, असं दीपक मानकर म्हणाले आहेत. मानकरांच्या वक्तव्याने पुणे राष्ट्रवादीचा कॉन्फिडन्स वाढल्याचे पहायला मिळालं आहे.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

‘अजित पवार यांच्याकडे पुण्याचे आणि बीडचे पालकमंत्री पद आलं. हे राज्याला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित होतं. पुणे शहराच्या विकासाला गती देण्याचं सामर्थ्य अजित पवार यांच्यामध्ये आहेत. मात्र पुण्याच्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी अशी मागणी अजित पवार यांच्याकडे असणार आहे. आणि अजित पवार नक्की वाहतूक कोंडीमधून पुणेकरांची सुटका करतील’, असा विश्वास असल्याचे दीपक मानकर म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-वाल्मिक कराड प्रकरणी भाजप नेत्याची सीआयडीकडून चौकशी; ‘तो’ नेता कोण?

-‘काम कमी नखरा जास्त’; शरद पवारांच्या आमदाराची राज्य सरकारवर आगपाखड

-बायको प्रेग्नंट, तरीही नवऱ्याने अविवाहित म्हणत डॉक्टर तरुणीसोबत…; पुण्यात धक्कादायक प्रकार

-‘…तर परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने धडा शिकवीन’; देसाईंचा मंत्री मुंडेंना इशारा

-‘…म्हणून सैफ अली खान प्रकरणाला वेगळं वळण’; रोहित पवारांचा गंभीर आरोप

Tags: dcm ajit pawardeepak mankarmahapalika ElectionncpPalika Electionpuneउपमुख्यमंत्री अजित पवारदीपक मानकरपालिका निवडणूकपुणेमहापालिका निवडणूकराष्ट्रवादीराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

वाल्मिक कराड प्रकरणी भाजप नेत्याची सीआयडीकडून चौकशी; ‘तो’ नेता कोण?

Next Post

पुणे महापालिकेची निवडणूक कधी होणार? न्यायालयातील सुनावणी संदर्भात महत्त्वाची अपडेट 

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
पुणे महापालिकेची निवडणूक कधी होणार? न्यायालयातील सुनावणी संदर्भात महत्त्वाची अपडेट 

पुणे महापालिकेची निवडणूक कधी होणार? न्यायालयातील सुनावणी संदर्भात महत्त्वाची अपडेट 

Recommended

“मी बारामतीची निवडणूक लढणार मग दुसऱ्यांच्या घरात कशाला डोकावू?” सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

March 28, 2024
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मंजुरी; महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश

September 19, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved