Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

कसब्यात महायुती एकवटली; जनतेच्या आशीर्वादाने रासनेंचा विजय निश्चित – मानकर

by News Desk
November 9, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Deepak Mankar and Hemant Rasane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे ९ दिवस उरले असून उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ महायुतीचा विजयसंकल्प मेळावा नुकताच पार पडला. यावेळी जनतेच्या आशीर्वादाने यंदा रासने हे निश्चित विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केला आहे.

नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालय येथे महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना दीपक मानकर म्हणाले की, “हेमंत रासने हे अत्यंत शांत आणि संयमी असून त्यांनी गेल्या 18 महिन्यांमध्ये केलेलं काम कौतुकास्पद आहे. पराभव झाल्यानंतर अनेक जण खचून जातात मात्र त्यांनी दुप्पट गतीने नागरिकांची सेवा केली. त्यामुळे कसब्यातील जनता त्यांना नक्की आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवेल हा विश्वास आहे”.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, “कसबा मतदारसंघात एकवटलेली महायुतीची ताकद बघितल्यानंतर हेमंत रासने हे विजयी होणार हे निश्चित झालं आहे. लोकसभेच्या मताधिक्यापेक्षा अधिकच मताधिक्य मिळेल. राज्यामध्ये लोककल्याणकारी महायुतीचे सरकार आणण्यासाठी जनता कसब्यातील आमदार विधानभवनात पाठवेल हा विश्वास आहे”.

यावेळी पदाधिकारी मेळाव्यास भाजप माजी राष्ट्रीय महामंत्री सी.टी. रवी, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  दीपक मानकर, आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनावणे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख महिला आघाडी सुदर्शना त्रिगुनाईत, शिवसेना प्रदेश सचिव किरण साळी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल टिळक, आरपीआयचे मंदार जोशी, गौरव बापट यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-Kasba Election: गिरीशभाऊंची विकासाची स्वप्ने, पूर्ण करण्याचे वचन हेमंतभाऊंचे!

-पुणे शहर राजस्थानी समाजाचा भाजपाला पाठिंबा; सुनील गहलोत म्हणाले, ‘आम्ही व्यापारी ग्राहकांनाही..’

-महाविकास आघाडीच्या ‘त्या’ जाहिरातीतून अजितदादांची बदनामी; राष्ट्रवादीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

-काँग्रेसच्या कारवाईनंतर कमल व्यवहारे आक्रमक; म्हणाल्या, ‘राजीनामा दिला तरीही…’

-“कसब्याच्या जनतेने नेहमीच भाजपला साथ दिली, यंदाही जनता आमच्यासोबत”, सी. टी. रविंचा विश्वास

Tags: Assembly Electionbjpdeepak mankarHemat RasaneKasbancppuneकसबादीपक मानकरपुणेभाजपराष्ट्रवादीविधानसभा निवडणूकहेमंत रासने
Previous Post

चंद्रकांतदादांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिलं, जेष्ठ नागरीकांच्या उस्फूर्त प्रतिक्रिया

Next Post

सुनील तटकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन सुळेंचं ओपन चॅलेंज, म्हणाल्या, ‘त्याच्या दोन्ही बाजू फक्त…’

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Supriya Sule And Sunil Tatkare

सुनील तटकरेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन सुळेंचं ओपन चॅलेंज, म्हणाल्या, 'त्याच्या दोन्ही बाजू फक्त...'

Recommended

Summer | पुण्यात उष्णतेचा तडाका वाढला, पारा ४१ डिग्रीच्यावर; अशी घ्या काळजी

सावधान! सूर्य आग ओकतोय, राज्यावर उष्माघाताचे संकट; ‘येथे‘ सर्वाधिक धोका

April 5, 2024
Rohit Pawar Ram Shinde

“शिदेंना राजकारणातलं जास्त कळत असेल तर फडणवीसांना बाजूला करुन त्यांनाच मुख्यमंत्री करा”- रोहित पवार

November 26, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved