Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

by News Desk
June 13, 2025
in Pune, पुणे शहर
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे | अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे घडलेल्या विमान दुर्घटनेनंतर अनेक हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. या अपघातात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, विमानातील 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अहमदाबाद येथील पंड्या दांपत्याचा देखील समावेश आहे. आपल्या मुलाच्या पदवीदान समारंभासाठी लंडनला निघालेले पंड्या दांपत्य या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. मुलीला सरप्राइज देण्यासाठी त्यांनी तिला न सांगता लंडनला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गुरुवारी लंडनला जाणाऱ्या विमानाचे टेकऑफ झाल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले, आणि या दांपत्याचा करुण अंत झाला.

पंड्या दांपत्याची मुलगी आणि मुलगा दोघेही लंडनमध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी गेले होते. मुलीला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी दांपत्याने तिला काहीही न सांगता लंडनला जाण्याचे ठरवले. मात्र, विमान अपघाताने त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. आता या दांपत्याच्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे भाऊ-बहीण अहमदाबाद येथील रुग्णालयात डीएनए चाचणीसाठी पोहोचले आहेत. या अपघाताने पंड्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ज्या मुलांना भेटण्यासाठी हे दांपत्य लंडनला निघाले होते, तीच मुले आता आपल्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी मायदेशी परतत आहेत.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

पंड्या दांपत्य पहिल्यांदाच लंडनला प्रवास करत होते. त्यांचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेत होता, तर मुलगी तिथे नोकरी करत होती. मुलाने नुकताच चांगल्या गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली होती, आणि त्याच्या पदवीदान समारंभासाठी हे दांपत्य लंडनला निघाले होते. मुलाला आपले आई-वडील येणार असल्याची माहिती होती, पण मुलीला याची काहीच कल्पना नव्हती. अपघातानंतर मुलानेच आपल्या मामांना फोनद्वारे ही दु:खद बातमी कळवली. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पंड्या दांपत्याचे नातेवाईक तातडीने अहमदाबाद येथील दुर्घटनास्थळी पोहोचले. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्घटनेमुळे पंड्या कुटुंबीयांसह अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. ज्या आनंदाच्या क्षणासाठी हे दांपत्य लंडनला निघाले होते, तो क्षण आता शोकांतिकेत बदलला आहे. सध्या रुग्णालयात नातेवाईक जमले असून, ते या दुखद घटनेचा सामना करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-अहमदाबाद विमान दुर्घटना: केबिन क्रू मेंबरपैकी पिंपरीच्या २२ वर्षीय इरफानचा मृत्यू

-7 दिवसांपूर्वी लंडनमध्ये पत्नीचे निधन, शेवटची इच्छा पूर्ण करायला तो भारतात आला पण… विमान अपघातातील तरुणाची करून कहाणी

-अरविंद केजरीवाल पुणे पालिका निवडणुकीच्या मैदानात; कार्यकर्त्यांच्या घेणार बैठका

-अहमदाबादमध्ये प्रवासी विमान नागरी वस्तीत कोसळलं, २४२ प्रवाशांना घेऊन टेकऑफ केलं अन्…

-विवाहसंस्थेच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणीसोबत प्रेमाचं नाटक केलं अन् तिघांनी मिळून… पुढे काय झालं?

Tags: Ahemdabad
Previous Post

अहमदाबाद विमान दुर्घटना: केबिन क्रू मेंबरपैकी पिंपरीच्या २२ वर्षीय इरफानचा मृत्यू

Next Post

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

'शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच....'; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Recommended

पुणे पालिका अधिकाऱ्याच्या मुलाचा कारनामा, कॉलेजसमोरच पँट खाली करायचा अन्…

पुणे पालिका अधिकाऱ्याच्या मुलाचा कारनामा, कॉलेजसमोरच पँट खाली करायचा अन्…

March 7, 2026
पुण्यातील मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग

पुण्यातील मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग

April 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved