पुणे शहरातील ‘झिरो वेस्ट पायलट’ प्रोजेक्टची सुरुवात कसबा मतदारसंघातून, आठवड्याचे सातही दिवस ‘स्वच्छ’कडून कचरा संकलन
पुणे : सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कसबा–भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत शंभर टक्के कचरा संकलन करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिका ...

















