Sunday, August 3, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बायको प्रेग्नंट, तरीही नवऱ्याने अविवाहित म्हणत डॉक्टर तरुणीसोबत…; पुण्यात धक्कादायक प्रकार

by News Desk
January 20, 2025
in Pune, पुणे शहर
Pune
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : अलिकडे डेटिंग अ‌ॅप किंवा विवाह नोंदणी अ‌ॅपवरुन फसवणूक झाल्याचे अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत असतात. त्यातच पुणे शहरात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली असल्याचं उघडकीस आलं आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील एका तरुणाने डॉक्टर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतक तिच्याकडून तब्बल १० लाख रुपये उकाळले. त्यानंतर लग्न करण्याची वेळ येताच त्याने आपलं लग्न झालं असल्याचं सांगितलं. या मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याचे धक्कादायक घडना घडली आहे.

पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाणा हद्दीत ही घटना घडली असून पल्लवी पोपट फडतरे (वय २५) असं आत्महत्या (Sucide) केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. विषारी औषधं पिऊन तरुणीने स्वतःच्याच क्लिनिकमध्ये आत्महत्या केली आहे. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टक तरुणीची फसवणूक करणाऱ्या आरोपी कुलदीप आदिनाथ सावंत याच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

आरोपी कुलदीप सावंत याने लग्न झालेले असतानाही जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून लग्नासाठी नोंदणी केली. त्यानंतर तो फिर्यादींना भेटला. मात्र त्याचे वागणे पाहून तरुणीच्या पित्याने त्याला नकार कळवला होता. मात्र एवढे होऊनही आरोपी थांबला नाही. मुलीच्या वडिलांना डावलून त्याने थेट तरुणीशी संपर्क साधला. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याकडून तब्बल १० लाख रुपये उकाळले.

पल्लवीने लग्नाचा विषय काढला, तेव्हा त्याने आपलं लग्न झालं असून पत्नी गर्भवती असल्याचे देखील सांगितलं. हा मानसिक धक्का पचवू न शकल्याने डॉक्टर तरुणीने विषारी औषध पित आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असून तिचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कुलदीप सावंत याच्याविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कुलदीपकडून पोलिसांनी लपटॉप जप्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘…तर परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने धडा शिकवीन’; देसाईंचा मंत्री मुंडेंना इशारा

-‘…म्हणून सैफ अली खान प्रकरणाला वेगळं वळण’; रोहित पवारांचा गंभीर आरोप

-मुंढव्यातील ‘त्या’ हुक्का पार्लरवर छापा; हॉटेल मालकासह व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

-राज्य मंडळाकडून ‘जात प्रवर्ग’चा निर्णय रद्द; 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नवे हॉल तिकीट

-सावकारी कर्ज आणि जाचाला कंटाळून पती-पत्नीनं आधी मुलाला संपवलं अन्…; नेमकं काय घडलं?

Tags: BibawewadiDoctorpuneडॉक्टरपुणेबिबावेवाडी
Previous Post

‘…तर परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने धडा शिकवीन’; देसाईंचा मंत्री मुंडेंना इशारा

Next Post

‘काम कमी नखरा जास्त’; शरद पवारांच्या आमदाराची राज्य सरकारवर आगपाखड

News Desk

Related Posts

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

by News Desk
August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
Next Post
Sharad Pawar

'काम कमी नखरा जास्त'; शरद पवारांच्या आमदाराची राज्य सरकारवर आगपाखड

Recommended

Chinese ‘Rooftopper’ Films His Own Death During Skyscraper Stunt

November 25, 2023
Shankar Jagtap And Ashwini Jagtap

जगताप दीर भावजईच्या वादात भाजपच्या निष्ठावंताने घेतली उडी; केला ‘हा’ गंभीर आरोप

June 14, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved