Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

सावकारी कर्ज आणि जाचाला कंटाळून पती-पत्नीनं आधी मुलाला संपवलं अन्…; नेमकं काय घडलं?

by News Desk
January 19, 2025
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर
Chinchwad

सावकारी कर्ज आणि जाचाला कंटाळून पती-पत्नीनं आधी मुलाला संपवलं अन्...; नेमकं काय घडलं?

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका कुटुंबाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. खासगी सावकाराकडून घेतलेलं कर्ज फेडता आलं नाही म्हणून सावकाराने केलेल्या जाचाला कंटाळून हांडे पती-पत्नीने गळफास घेतला. त्यापूर्वी मुंबईत राहणाऱ्या भावाला फोन करुन आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. आणि १० वर्षाच्या मुलीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर हांडे दाम्पत्याने गळफास घेतला. पोलीस वेळीच घरी पोहचल्यामुळे पती वैभव हांडे बचावला आहे.

वैभव हांडे आणि शीतल हांडे हे दाम्पत्य औषध विक्रीचं (मेडिकल) दुकान चालवत होते. आधी एक अन कालांतराने दुसरं मेडिकल टाकलं. यासाठी २०१७ मध्ये खासगी सावकारांकडून पहिलं कर्ज घेतलं. एक कर्ज फेडण्यासाठी, दुसरं कर्ज, मग दुसरं फेडण्यासाठी तिसरं कर्ज घेण्याच्या नादात हांडे दाम्पत्य कर्जात बुडू लागले. वैभव हांडे यांनी बऱ्यापैकी कर्ज फेडले होते. पण अलिकडच्या काळात त्यांच्यावर साडे तेरा लाखांच्या कर्जाचा डोंगर बाकी होता. याच वेळेत ४ सावकारांनी हांडे दाम्पत्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला होता. सावकारांचा जाच हांडे कुटुंबाला सहन न झाल्याने शुक्रवारी (१७ जानेवारी) सायंकाळी या पत्नी शीतल यांनी मुंबईत राहणाऱ्या भावाला ‘आम्ही आत्महत्या करत आहे’ असं कळवलं आणि तातडीने फोन बंद केला. त्यानंतर पती-पत्नी आणि मुलाने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या, त्यानंतर पोटच्या गोळ्याचा गळा दाबून खून करण्यात केला. मुलगा मृत पावलाय का? याची शहानिशा करुन या दोघांनी गळफास घेतला.

You might also like

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

तोपर्यंत शितलच्या भावाने कोणताही संपर्क होत नाही म्हणून थेट पोलिसांना याबाबत माहिती दिली. चिखली पोलिसांनी हांडे दाम्पत्याच्या घरी पोहचले. त्यावेळी शितल यांचा मृत्यू झाला होता तर वैभव हांडेंचा श्वास सुरु होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने ते बचावले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी घडला प्रकार पोलिसांना सांगितला. हांडे यांनी दिलेल्या माहितीनंतर वैभव हांडे यांनी १० वर्षाच्या मुलाची हत्या केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून खासगी सावकार संतोष कदम, संतोष पवार आणि जावेद शेख या तिघांनाही चिखली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एका सावकाराचा शोध सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्याचा कारभारी कोण? मुरलीधर मोहोळांनी स्पष्टच सांगितलं

-पिंपरी-चिंचवड पाणी प्रश्न पोहचला थेट न्यायालयात; नेमका काय प्रकार?

-पुणेकरांसाठी क्रेडाईचे ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’ प्रदर्शन; गृहनिर्माण प्रकल्पांना चालना

-दहावी-बारावी बोर्ड: हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख, बोर्डाने दिलं स्पष्टीकरण

-दिल्लीतून आणलेल्या बनावट नोटांची पुण्यात वटवणी; पोलिसांनी केला पर्दाफाश

Tags: 10 year old boy१० वर्षाचा मुलगाChikhli policehangedloan sharkचिखली पोलीसफाशीसावकारी कर्ज
Previous Post

पुण्याचा कारभारी कोण? मुरलीधर मोहोळांनी स्पष्टच सांगितलं

Next Post

राज्य मंडळाकडून ‘जात प्रवर्ग’चा निर्णय रद्द; 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नवे हॉल तिकीट

News Desk

Related Posts

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
Next Post
Exam

राज्य मंडळाकडून 'जात प्रवर्ग'चा निर्णय रद्द; 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नवे हॉल तिकीट

Recommended

‘मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने…’, माळेगाव निवडणुकीसाठी अजितदादांची मतदारांना साद

June 19, 2025
Supriya Sule

बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत आले तर? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महाराष्ट्रासाठी चांगल्या लोकांनी…’

August 10, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved