Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अजित पवार-शरद पवार एकत्र येणार?; दत्तात्रय भरणे म्हणाले…

by News Desk
January 23, 2025
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, राजकारण
dattatray bharane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार हे आज पुन्हा एकदा वसंतदादा शुगर इन्टिट्यूटच्या ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभामध्ये एका व्यासपीठावर आल्याचे पहायला मिळाले. आज अनेकांच्या नजरा या दोन्ही दिग्गज नेत्यांकडे होत्या. शरद पवार आणि अजित पवार हे दोन्हे नेते एकत्र येणार असल्याच्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. तसेच अजित पवारांच्या मातोश्रींनी देखील पंढरीच्या विठुरायाला हे दोघे एकत्र येण्यासाठी साकडं घातलं आहे. अशातच आता राज्याचे क्रिडीमंत्री दत्तात्रय भरणे यांना याबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले तर दुःख व्हायचं कारण नाही, उलट आनंदच होईल’, असं क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत. दत्तात्रय भरणे हे मावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये बैठकीदरम्यान शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमातही पवार काका-पुतणे एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी आसन व्यवस्था बदलण्यास सांगून शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळल्याचं पहायला मिळालं. याबाबत बोलताना दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले आहे. “शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर अवघ्या देशातील जनतेला आनंद होईल, यात दुःख व्हायचं कारण नाही”, असे दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

दरम्यान, क्रीडामंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते मावळमधील एका स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी ‘आपण नेहमीच लहानपण देगा देवा असं म्हणत लहानपणीची आठवण काढत असतो. त्यावेळेसचे खेळ आठवत असतो. आजही आपल्याला फिट राहायचं असल्यास खेळ आणि व्यायाम महत्त्वाचा आहे. मी देखील वेळात वेळ काढून व्यायाम करतो’, असं म्हणत दत्तात्रय भरणेंनी खेळाचे आणि व्यायामाचे महत्त्व पटवून दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेची तयारी; ‘किती गेले नी किती राहिले’ची चाचपणी

-कर्ज काढलं पण बाळासाहेब ठाकरेंच्या गाडीसारखीच हुबेहूब गाडी तात्यांनी घेतली अन्…; मोरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

-महापालिकेकडून नागरिकांच्या जीवनाशी खेळ, शुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा; जीबीएसचा प्रादुर्भाव वाढला

-आधी बंद दाराआड चर्चा अन् नंतर शेजारी बसणं टाळलं; पवार काका-पुतण्याच्या मनात नेमकं काय?

-Pune News: लवकर श्रीमंत व्हायचं म्हणून त्याने राजस्थानमधून अफू आणलं अन्…

Tags: Ajit PPawarDattaray Bharnencppunesharad pawarVasantdada Sugar Instituteअजित पवारदत्ताराय भरणेपुणेराष्ट्रवादी काँग्रेसवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटशरद पवार
Previous Post

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेची तयारी; ‘किती गेले नी किती राहिले’ची चाचपणी

Next Post

बिगारी कामगाराच्या झोपडीत ५ लाखांची रोकड जळून खाक; झोपडीत इतके पैसे आले कुठून?

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Pimple Gurav

बिगारी कामगाराच्या झोपडीत ५ लाखांची रोकड जळून खाक; झोपडीत इतके पैसे आले कुठून?

Recommended

लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीत संमतीशिवाय फोटो वापरला; महिलेची पुण्यातील भाजप आमदाराविरोधात तक्रार

लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीत संमतीशिवाय फोटो वापरला; महिलेची पुण्यातील भाजप आमदाराविरोधात तक्रार

July 30, 2024
‘ही बॅटरी लवकरच संपणार’, शिंदेसेनेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं

‘ही बॅटरी लवकरच संपणार’, शिंदेसेनेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं

July 19, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved