Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेची तयारी; ‘किती गेले नी किती राहिले’ची चाचपणी

by News Desk
January 23, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Uddhav Tahckeray

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेची तयारी; 'किती गेले नी किती राहिले'ची चाचपणी

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अनेकांनी रामराम केला. पुणे शहरातील देखील ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली. पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेच्या ५ माजी नगरसेवकांनी देखील ठाकरेंना रामराम केला. तसेच आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमी वर २०१७ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढलेले आणि सात ते दहा हजार मतदान घेतलेले नेते आता शिवसेनेत आहेत नाही याबाबतचा आढावा घेण्यात आला आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना एक प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढलेल्या पैकी किती नेते अद्याप आपल्याकडे आहेत याचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पुण्यातील ठाकरे सेनेच्या नेत्यांनी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आणि विधानपरिषद आमदार सचिन आहिर यांची भेट घेऊन पुणे महापालिकेबाबत संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आहे. यावेळी पुणे संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर शहराध्यक्ष संजय मोरे आणि शहराध्यक्ष गजानन थरकुडे , माजी नगरसेवक वसंत मोरे ,संजय भोसले , पृथ्वीराज सुतार तसेच कामगार नेते रघुनाथ कुचिक उपस्थित होते.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

या भेटी दरम्यान मागील निवडणुकीत २०१७ मध्ये शिवसेनेने स्वबळावर पुण्यामध्ये निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ८ लाख २३ हजार इतकी मतं मिळाली होती. जवळपास १४ टक्के मतदान हे शिवसेनेला झालं होतं. त्यामुळे त्या वेळेचा विचार केल्यास शिवसेना १३८ जागांवरती स्वबळावर ती निवडणूक लढण्यास सक्षम असल्याचे स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना सांगितले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी म्हणून लढायचं झालं तर ६० ते ६५ जागा आपल्याला घ्याव्यात, अशी मागणी देखील या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. पुढील आठवड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर येणार असून या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-महापालिकेकडून नागरिकांच्या जीवनाशी खेळ, शुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा; जीबीएसचा प्रादुर्भाव वाढला

-आधी बंद दाराआड चर्चा अन् नंतर शेजारी बसणं टाळलं; पवार काका-पुतण्याच्या मनात नेमकं काय?

-Pune News: लवकर श्रीमंत व्हायचं म्हणून त्याने राजस्थानमधून अफू आणलं अन्…

-पुण्यात ‘GBS’ची रुग्णसंख्या वाढली, आमदार रासनेंची पालिका प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

-पुण्यात ‘GBS’ चे रग्ण कोणत्या भागात जास्त? ‘त्या’ पाण्याची होतेय चाचणी, पालिका प्रशासनानं दिली महत्वाची माहिती

Tags: punePune CorporationshivsenaThackerayUddhav Tahckerayउद्धव ठाकरेठाकरेपुणेपुणे महापालिकाशिवसेना
Previous Post

कर्ज काढलं पण बाळासाहेब ठाकरेंच्या गाडीसारखीच हुबेहूब गाडी तात्यांनी घेतली अन्…; मोरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

Next Post

अजित पवार-शरद पवार एकत्र येणार?; दत्तात्रय भरणे म्हणाले…

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
dattatray bharane

अजित पवार-शरद पवार एकत्र येणार?; दत्तात्रय भरणे म्हणाले...

Recommended

Temghar Dam

गळती धरणाला की निधीला? बांधण्यासाठी लागलेला खर्चापेक्षा दुरुस्तीलाच अधिक निधी

February 5, 2025
dhangekar vs pawar

शिंदेसेनेत जाताच धंगेकरांचे हिंदुत्व जागे, अजितदादांना म्हणाले “त्या पदाधिकाऱ्याला हाकला..”

April 2, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved