Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘हिंदूंनी हिंदूंना मारायचं अन् औरंगजेबाचा विषय चर्चेला आणायचा’; माजी महापौरांचं वक्तव्य

by News Desk
April 7, 2025
in Pune, पुणे शहर
Shantilal Suratwala
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या लालचीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने समिती नेमली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल’, असा आश्वासन दिले आहे. तरीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी रुग्णालयातील संचालकांवर कारवाई करणार नाहीत, असा आरोप पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी केला आहे.

“मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये हिम्मत असेल तर ‘आरएसएस’च्या संबंधित एकातरी संचालकाला अटक करून दाखवावी मी पाच लाख रुपयांची देणगी गोळा करून ससून रुग्णालयाला देईल. ते रुग्णालय प्रशासनावर कोणी कारवाई करणार नाही ते फक्त बोलबच्चन आहेत. हिंदूंनी हिंदूंना मारला आहे. ज्या माऊलीचं निधन झाल्यात ती देखील हिंदू होती, त्यामुळे हिंदूंनी हिंदूंना मारायचं आणि औरंगजेबाचा विषय चर्चेला आणायचा असलं राजकारण हाणून पाडणे आवश्यक आहे”, असे शांतीलाल सुरतवाला म्हणाले आहेत.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

“मुख्यमंत्र्यांना या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी एक महिन्याचा अवधी द्यावा आणि जर त्यांनी कारवाई नाही केली तर त्यांना घरी बसवावं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची जागा आमचे नेते शरद पवार यांनी या रुग्णालयाला दिली आहे. मात्र दीनानाथ मंगेशकर ट्रस्टने ही जागा आरएसएसच्या संबंधित असलेल्या लोकांना बहाल केली आहे. महाराष्ट्र सरकारने दिलेली जागा दुसऱ्या कोणालाही देण्याचा अधिकार कोणालाच नसतो आम्हाला कायदा माहित आहे”, असे शांतीलाल सुरतवाला म्हणाले आहेत.

‘या जागेत चाललेले गैर व्यवहार लोकांना कळले पाहिजेत. या रुग्णालायमध्ये माझंही ऑपरेशन झाला आहे. केमोच्या आठ थेरप्या त्या ठिकाणी मी घेतले आहेत. पुणे शहराचा महापौर असताना देखील सकाळी आठ वाजता त्या ठिकाणी रूम मिळवण्यासाठी मी रांगेत उभा राहिलो आहे. अख्या जगात दीनानाथ मंगेशकर हे एकच हॉस्पिटल आहे. ज्या ठिकाणी दोन दिवस किंवा तीन दिवस आधी रूम बुक केल्या जात नाहीत. भिकाऱ्यासारखं हॉस्पिटलच्या रांगेमध्ये उभं राहावं लागतं”, असेही सुरतवाला म्हणाले आहेत.

ग्रामीण भागातील शेतकरी पहाटे पाच साडेपाच वाजता पोरा बाळांसह भिकाऱ्यासारखा त्या ठिकाणी येऊन बसलेला असतो. डॉक्टर त्याचे पैसे घेतो मात्र इतर सर्व पैसे मॅनेजमेंटकडून वसूल केले जातात. रुग्णालयातील स्टाफ, नर्स, डॉक्टर चांगले आहेत. मात्र मॅनेजमेंटने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संपूर्ण व्यापारीकरण करून ठेवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणारच?, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘चूक ते चूकच’

-आधी चिल्लर फेकली आता शेण फासणार; दीनानाथ रुग्णालयाविरोधात आंदोलक आक्रमक

-रुग्णांकडून लाखोंचे बिल घेणाऱ्या दीनानाथ हॉस्पिटलने थकवली कोट्यवधीचा कर, नेमका आकडा किती?

-‘डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा’, म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चिल्लर फेक

-मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या ‘हाय लेव्हल कमिटी’चा सरकारला अहवाल सादर, दीनानाथ रुग्णालयाचे सत्य आजच येणार समोर

Tags: CM Devendra FadnavisDinanath Mangeshkar HospitalpuneShantilal Suratwalaआरएसएसदीनानाथ मंगेशकर रुग्णालयपुणेभाजपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशांतीलाल सुरतवाला
Previous Post

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणारच?, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘चूक ते चूकच’

Next Post

‘मर्यादा पुरुषोत्तमा’च्या जन्मोत्सवाला ‘मर्यादां’चं उल्लंघन बरं नाही; सनी निम्हणांनी व्यक्त केली खंत

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
Sunny Nimahn

'मर्यादा पुरुषोत्तमा'च्या जन्मोत्सवाला 'मर्यादां'चं उल्लंघन बरं नाही; सनी निम्हणांनी व्यक्त केली खंत

Recommended

मंत्रिपद मिळालं, नाराजी दूर; भुजबळांच्या मंत्रिमंडळात येण्यानं राजकीय गणिताला मिळणार बळ

मंत्रिपद मिळालं, नाराजी दूर; भुजबळांच्या मंत्रिमंडळात येण्यानं राजकीय गणिताला मिळणार बळ

May 20, 2025
पुण्यात २४ तास पावसाची संततधार; राज्यातील ‘या’ जिल्हांना सतर्कतेचा इशारा

पुण्यात २४ तास पावसाची संततधार; राज्यातील ‘या’ जिल्हांना सतर्कतेचा इशारा

July 24, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved