Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘आरटीई’ प्रवेशाची आज शेवटची संधी! आजच आपल्या मुलांचे अ‌ॅडमिशन फिक्स करा

by News Desk
April 21, 2025
in Pune, पुणे शहर
RTE
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) संदर्भात महत्वाची बातमी आहे. राज्यातील आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे आतापर्यंत ६९ हजार ६२१ मुलांनी प्रवेश घेतले आहेत. प्रतीक्षा यादीच्या (वेटींग लिस्ट) दुसऱ्या फेरीतून प्रवेश घेण्याची आज, सोमवारी (२१ एप्रिल) शेवटची संधी आहे. त्यामुळे मुलांनी आपले प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेमार्फत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांना खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश मिळतो. यंदा प्रवेश प्रक्रियेत राज्यातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये एक लाख ९ हजार १०२ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी तीन लाख ५ हजार १५१ मुलांचे अर्ज आले. त्यापैकी एक लाख ९ हजार ९६७ मुलांना प्रवेश जाहीर झाले. त्यानंतर आता हे प्रवेश निश्चित करण्याची आज शेवटची संधी आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

पुणे जिल्ह्यातील ९६० शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. या शाळांमध्ये प्रवेशासाठी १८ हजार ४९८ जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेशासाठी ६१ हजार ५७३ मुलांचे अर्ज आले होते. त्यापैकी १८ हजार १६१ मुलांना प्रवेश जाहीर झाले होते. सध्यस्थितीत १२ हजार २२५ मुलांचे प्रवेश झाले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेश होणार आहेत.

सध्या आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, नियमित फेरीतील प्रवेशानंतर सध्यस्थितीत प्रतिक्षा यादीतील मुलांचे प्रवेश सुरू आहे. यादीच्या दुसऱ्या फेरीतून प्रवेश घेण्याची १५ एप्रिल तारीख होती. मात्र, पालकांच्या मागणीमुळे २१ एप्रिलपर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी आजच आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित करावेत.

महत्वाच्या बातम्या

-वॉटर पार्कला जाताना काळजी घ्या! झीपलाईन करताना तरुणीचा पाय घसरला अन्…

-पुण्यात काँग्रेसला आणखी मोठा धक्का; हर्षवर्धन सपकाळांकडे आणखी एक राजीनामा

-‘मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही…’; शरद पवारांच्या आमदारांची प्रतिक्रिया

-‘देवेंद्र फडणवीसांमुळेच संग्राम थोपटे हे…’; हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

-माजी आमदार संग्राम थोपटेंनी सोडला ‘काँग्रेस’चा ‘हात’; २ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश?

Tags: AdmissionpuneRTEschoolपुणेप्रवेश प्रक्रियाराईट टू एज्युकेशनशाळाशिक्षण हक्क कायदा
Previous Post

वॉटर पार्कला जाताना काळजी घ्या! झीपलाईन करताना तरुणीचा पाय घसरला अन्…

Next Post

पालिकेने EWS सदनिकांची दुरावस्था; कोट्यवधींची चोरी, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
Pune Corporation

पालिकेने EWS सदनिकांची दुरावस्था; कोट्यवधींची चोरी, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Recommended

इंदापूर तहसीलदार हल्ला प्रकरण: रोहित पवारांची गृहमंत्र्यांवर आगपाखड; म्हणाले, ‘गाडीखाली कुत्रं नाही तर….’

इंदापूर तहसीलदार हल्ला प्रकरण: रोहित पवारांची गृहमंत्र्यांवर आगपाखड; म्हणाले, ‘गाडीखाली कुत्रं नाही तर….’

May 25, 2024
१०० रुपये कसले कमी करता, गॅस ४०० रुपयांना द्या; सुप्रिया सुळे मोदी सरकारवर आक्रमक

१०० रुपये कसले कमी करता, गॅस ४०० रुपयांना द्या; सुप्रिया सुळे मोदी सरकारवर आक्रमक

March 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved