Thursday, May 15, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अनधिकृत कृत्यांविरुद्ध; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींचा इशारा

by News Desk
May 11, 2025
in Pune, पुणे शहर
Jitendra Dudi
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : बिबवेवाडी येथील सर्वे क्रमांक ५७९/१ब येथे अनधिकृतपणे डोंगरफोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांविरुद्ध पुणे प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. या ठिकाणी बेकायदा उत्खनन आणि जागेचे सपाटीकरण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली. यापुढे पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अशा अनधिकृत कृत्यांविरुद्ध कडक पावले उचलली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.

प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार, मौजे बिबवेवाडी येथे अनधिकृतपणे डोंगरफोड करून जागेचे सपाटीकरण सुरू होते. याची पडताळणी करण्यासाठी प्रशासनाने ड्रोनद्वारे स्थळाची पाहणी केली आणि पंचनामा केला. पाहणीदरम्यान, अनधिकृत उत्खनन आणि डोंगरफोड होत असल्याचे आढळून आले. प्रशासनाने तात्काळ ही कामे थांबवली आणि यासाठी वापरलेले पोकलँड हुंडाई टू टेन जप्त केले.

You might also like

राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेत चंद्रकांत पाटलांची उडी; म्हणाले, ‘अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे हेच…’

आधी सफरचंद आता ड्राय फ्रुट्स: तुर्कीच्या जर्दाळू आणि हेजलनट आयातीवर बहिष्कार

SSC: शिक्षणाला कशाचंच बंधन नसतं; कचरा वेचणाऱ्या प्रियंका कांबळे दहावीत उत्तीर्ण

या मिळकतीचे मालक राकेश शर्मा असून, त्यांनी आणि संबंधित विकसकांनी उत्खनन तसेच जागा सपाटीकरणासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती, असे कारवाईदरम्यान निदर्शनास आले. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षणासाठी प्रशासनाने घेतलेल्या या कारवाईमुळे अशा बेकायदा कृत्यांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या

-राहुल गांधी यांचा जामीन रद्द करा; सात्यकी सावरकरांच्या वकिलांची मागणी

-पुण्यातील तरुणीची पाक समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट अन् ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; पोलिसांनी दाखवली खाकी

-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय; राज्यात बड्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल

-भारत-पाक युद्ध झालं तर पुणे टार्गेटवर; नेमकं काय कारण?

-भारत-पाकिस्तान युद्ध: पुण्यावर काय परिणाम? शहराबाहेर जाण्याचा प्लान करण्याआधी हे वाचाच…

Tags: Jitendra Dudipuneजितेंद्र डुडीपुणे
Previous Post

राहुल गांधी यांचा जामीन रद्द करा; सात्यकी सावरकरांच्या वकिलांची मागणी

Next Post

‘येत्या दीड वर्षात नरेंद्र मोदी फडणवीसांना दिल्लीत घेऊन जाणार अन्…’; कोणी केली भविष्यवाणी?

News Desk

Related Posts

राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेत चंद्रकांत पाटलांची उडी; म्हणाले, ‘अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे हेच…’
Pune

राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेत चंद्रकांत पाटलांची उडी; म्हणाले, ‘अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे हेच…’

by News Desk
May 14, 2025
आधी सफरचंद आता ड्राय फ्रुट्स: तुर्कीच्या जर्दाळू आणि हेजलनट आयातीवर बहिष्कार
Pune

आधी सफरचंद आता ड्राय फ्रुट्स: तुर्कीच्या जर्दाळू आणि हेजलनट आयातीवर बहिष्कार

by News Desk
May 14, 2025
Priyanka Kamble
Pune

SSC: शिक्षणाला कशाचंच बंधन नसतं; कचरा वेचणाऱ्या प्रियंका कांबळे दहावीत उत्तीर्ण

by News Desk
May 14, 2025
Banner
Pune

फक्त नावालाच स्पा, बाप-लेकाचा बाणेरमध्ये वेश्या धंदा, पोलिसांनी टाकले दंडुके

by News Desk
May 14, 2025
Deepak Mankar
Pune

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक मानकरांनी दिला शहराध्यक्षपदाचा राजीनामा; पत्रात नेमकं काय म्हणाले?

by News Desk
May 14, 2025
Next Post
Devendra Fadnavis and Ajit Pawar

'येत्या दीड वर्षात नरेंद्र मोदी फडणवीसांना दिल्लीत घेऊन जाणार अन्...'; कोणी केली भविष्यवाणी?

Please login to join discussion

Recommended

Chocolate Shake

प्रसिद्ध कॅफेमधून ऑर्डर केला चॉकलेट शेक अन् डिलिव्हर झाला ‘उंदीर शेक’, पुढे काय झालं?

February 17, 2025
Rohit Pawar

संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोघांना बेड्या; आमदार रोहित पवार म्हणाले, ‘या महाराष्ट्रात…’

January 4, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेत चंद्रकांत पाटलांची उडी; म्हणाले, ‘अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे हेच…’
Pune

राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेत चंद्रकांत पाटलांची उडी; म्हणाले, ‘अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे हेच…’

May 14, 2025
आधी सफरचंद आता ड्राय फ्रुट्स: तुर्कीच्या जर्दाळू आणि हेजलनट आयातीवर बहिष्कार
Pune

आधी सफरचंद आता ड्राय फ्रुट्स: तुर्कीच्या जर्दाळू आणि हेजलनट आयातीवर बहिष्कार

May 14, 2025
Priyanka Kamble
Pune

SSC: शिक्षणाला कशाचंच बंधन नसतं; कचरा वेचणाऱ्या प्रियंका कांबळे दहावीत उत्तीर्ण

May 14, 2025
Banner
Pune

फक्त नावालाच स्पा, बाप-लेकाचा बाणेरमध्ये वेश्या धंदा, पोलिसांनी टाकले दंडुके

May 14, 2025
Deepak Mankar
Pune

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक मानकरांनी दिला शहराध्यक्षपदाचा राजीनामा; पत्रात नेमकं काय म्हणाले?

May 14, 2025
गजा मारणेची ढाब्यावरची मटण पार्टी पोलिसांना पडली महागात; ३ पोलिसांचे निलंबन, नेमकं काय प्रकरण?
Pune

गजा मारणेची ढाब्यावरची मटण पार्टी पोलिसांना पडली महागात; ३ पोलिसांचे निलंबन, नेमकं काय प्रकरण?

May 14, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved