Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?

by News Desk
August 18, 2025
in Pune, पुणे शहर
‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : अलिकडच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण चांगलेच वाढल्याचे पहायला मिळत आहे. अशात अनेक कुटुंब उद्धवस्त होतात. अनेक चिमुरड्यांची हेळसांड होते याचा विचार न करता संसार मोडला जातो. मात्र पुण्यातून एक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्त असलेल्या दामिनी मार्शल पोलिस शिपाई हिंगे यांनी वेळीच पुढाकार घेत एका दहावीच्या टॉपर विद्यार्थिनीला घर सोडून जाण्यापासून वाचवल्याचे पहायला मिळालं. तसेच तिचे कुटुंब पुन्हा एकत्र आणण्यात मोलाची भूमिका देखील बजावली आहे.

आज सकाळी १० ते १०.१५ च्या दरम्यान हिंगे यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉल करणारी मुलगी म्हणाली,  आहे. मी घर सोडून चालले आहे. मला खूप टेन्शन आहे’. चौकशीदरम्यान दामिनी मार्शल यांना समजले की, ही विद्यार्थिनी दहावीत शिकत असून शाळेत सतत टॉपर आहे. मात्र तिचे आई-वडील एकत्र राहत नसल्याने आणि डिवोर्सचा खटला सुरू असल्याने घरगुती वादामुळे ती मानसिक तणावाखाली होती. ती वारंवार “मला जगायचे नाही” असे तिने भावनिक उद्गार काढत होती.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

हिंगे यांनी तात्काळ मुलीची भेट घेतली, तिला धीर दिला आणि नंतर तिच्या शाळेत जाऊन प्राचार्यांची भेट घेतली. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली. “तुमची मुलगीच तुमचं भवितव्य आहे, अशा कोवळ्या जीवाला जपा” असे समजावून सांगत त्यांच्या मनपरिवर्तनास यश आले.

चर्चेनंतर मुलीच्या पालकांनी आपले भांडण बाजूला ठेवून डिवोर्सची केस मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि आनंदी कुटुंब म्हणून राहण्याचे ठरवले. या निर्णयामुळे विद्यार्थिनी अत्यंत आनंदी झाली असून तिने, तिच्या पालकांनी तसेच शाळेच्या प्राचार्यांनी दामिनी मार्शल व पुणे शहर पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.”

महत्वाच्या बातम्या

-कोथरुड पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या मुलींवर गुन्हा दाखल; प्रकरणाला वेगळं वळण

-पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी साजरी होणार ‘डिजे मुक्त’

-भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे

-कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

Tags: Damini MarshallPolice Constable HingepuneShivajinagarदामिनी मार्शलपुणेपोलिस शिपाई हिंगेशिवाजीनगर
Previous Post

कोथरुड पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या मुलींवर गुन्हा दाखल; प्रकरणाला वेगळं वळण

Next Post

PMC Election: तीनच्या प्रभागावर फुली, सोळा प्रभागांची रचना हालली! मंत्रालयातल्या उलटफेरीची Inside Story

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Pune Corporation

PMC Election: तीनच्या प्रभागावर फुली, सोळा प्रभागांची रचना हालली! मंत्रालयातल्या उलटफेरीची Inside Story

Recommended

बालेवाडीत ‘सुरसंध्या’ कार्यक्रम यंदा जोरात गाजणार, ‘𝑻𝒉𝒆 𝑭𝒐𝒍𝒌 आख्यान’, अभंग Repost’चे आयोजन

October 25, 2024
Latest Entertainment News: अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे दोन वर्षानंतर ब्रेकअप; कारण आले समोर…

May 7, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved