Saturday, June 7, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

हगवणे प्रकरण: ‘हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात…’; वकीलाच्या दाव्यावर अभिनेत्याची पोस्ट

by News Desk
May 29, 2025
in Pune, पुणे शहर
हगवणे प्रकरण: ‘हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात…’; वकीलाच्या दाव्यावर अभिनेत्याची पोस्ट
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आजच्या काळातही हुंडा आणि कौटुंबिक छळासारख्या अमानवीय घटना घडत असल्याने समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. वैष्णवीने सासरच्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून 16 मे रोजी आपले आयुष्य संपवले. या प्रकरणी तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू असून, बुधवारी कोठडी संपल्याने सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयात हगवणे कुटुंबीयांचा बचाव करणाऱ्या वकिलांनी अत्यंत आक्षेपार्ह युक्तिवाद केला. त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ती नको त्या व्यक्तींसोबत चॅट करायची, तसेच तिची प्रवृत्तीच आत्महत्या करणारी होती, असा दावा केला. अशा प्रकारच्या युक्तिवादाने वैष्णवीच्या कुटुंबीयांचा आणि समाजाचा संताप आणखी वाढला आहे. या संवेदनशील प्रकरणात अशा टीकांनी वकिलांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

You might also like

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

वकीलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय!

हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेदेखील अवमानकारक आहे…

कठीण आहे! https://t.co/2yV1ASigUQ

— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 28, 2025

या घटनेनंतर सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनीही यावर आपला संताप व्यक्त केला आहे. ‘वकीलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय! हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेदेखील अवमानकारक आहे…कठीण आहे!’, अशी पोस्ट आज हेमंत ढोमे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-वैष्णवीचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचे जुने कांड उघड; “3 वर्षापूर्वीच एका वकिलाला…”

-आता भाजप आमदारही नाहीत सुरळीत? शिवीगाळ केली अन् घरात घुसण्याचा प्रयत्न, एकाला अटक

-ज्याची शंका होती तेच घडलं! कोर्टात हगवणेच्या वकिलाचा वेगळाच दावा, म्हणे “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीशी चॅटिंग…”

-हगवणे बंधूंच्या अडचणी वाढणार; पोलीस तपासात पिस्तूलबाबत धक्कादायक माहिती समोर

-20 वर्षांचा संसार क्षणात मोडला; पुण्यात एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा मंजूर

Tags: Adv. Vipul dushingCourtHemant DhomeVaishanvi Hagawaneऍड. विपुल दुशींगकोर्टन्यायालयवैष्णवी हगवणेहेमंत ढोमे
Previous Post

वैष्णवीचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचे जुने कांड उघड; “3 वर्षापूर्वीच एका वकिलाला…”

Next Post

वैष्णवी हगवणे प्रकरण: “हॅलो, निलेशला पकडलंय गाडीच्या डिक्कीत डांबलाय..” नेमकं प्रकरण काय?

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप
Pune

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

by News Desk
June 7, 2025
Pune Police
Pune

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

by News Desk
June 7, 2025
‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Pune

…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

by News Desk
June 7, 2025
Pune Crime
Pune

बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…

by News Desk
June 7, 2025
Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

by Team Local Pune
June 6, 2025
Next Post
Nilesh Chavan

वैष्णवी हगवणे प्रकरण: "हॅलो, निलेशला पकडलंय गाडीच्या डिक्कीत डांबलाय.." नेमकं प्रकरण काय?

Please login to join discussion

Recommended

पुण्यातील मार्केट यार्ड आज शांत; कामगार संघटनांकडून बंदची हाक

पुण्यातील मार्केट यार्ड आज शांत; कामगार संघटनांकडून बंदची हाक

February 26, 2024
Pune Accident | आरोपी वेदांत अगरवाल न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी, शर्तींवर दिला जामीन, १५ दिवस…

अडीच कोटींच्या कारसाठी अग्रवालांकडून १७०० रुपयांचा चेंगटेपणा; नेमकं काय प्रकरण?

May 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप
Pune

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

June 7, 2025
Pune Police
Pune

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

June 7, 2025
‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Pune

…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

June 7, 2025
Pune Crime
Pune

बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…

June 7, 2025
Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

June 6, 2025
Pune Police
Pune

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

June 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved