Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

हगवणे बंधूंच्या अडचणी वाढणार; पोलीस तपासात पिस्तूलबाबत धक्कादायक माहिती समोर

by News Desk
May 28, 2025
in Pune, पुणे शहर
Hagawane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील अटकेत असणाऱ्या शशांक आणि सुशील हगवणे बंधूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे असलेल्या पिस्तूल परवान्याच्या चौकशीला सुरुवात झाली असून पुणे पोलिस आयुक्तालयामार्फत मिळालेल्या या परवान्यांसाठी हगवणे बंधूंनी पुण्यात राहत असल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांनी दिलेल्या पत्त्याची तपासणी केल्यानंतर काही अनियमितता आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. विशेष म्हणजे, शशांक, सुशील आणि नीलेश चव्हाण या तिघांना एकाच दिवशी पिस्तूल परवाने मिळाले होते, ज्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हगवणे कुटुंब मूळचे भूकुम येथील असून, सध्या ते बावधन परिसरात राहतात. त्यांचा कायमस्वरूपी पत्ता पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. तरीही, त्यांनी पुणे शहरात राहत असल्याचे भाडेकरारासह पुरावे सादर करून पिस्तूल परवाने मिळवले. याचप्रमाणे, नीलेश चव्हाण यानेही असाच परवाना घेतला. या तिघांनी वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अर्ज करून परवाने मिळवले. प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की, त्यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाला चुकीची माहिती दिली असावी. यामुळे, एकाच घरातील दोन बंधूंना एकाच वेळी सुरक्षेसाठी पिस्तूल परवान्याची गरज का भासली? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

2022 मध्ये शशांक, सुशील आणि नीलेश चव्हाण यांना एकाच वेळी पिस्तूल परवाने देण्यात आले. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असतानाही त्यांनी पुणे पोलिस आयुक्तालयातून परवाने कसे मिळवले, याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात हगवणे बंधूंच्या एका नातेवाइकाची भूमिका संशयास्पद आहे, जो त्या वेळी पुणे पोलिस दलात कार्यरत होता. त्यामुळे परवाना मंजुरी प्रक्रियेत राजकीय किंवा प्रशासकीय दबाव होता का, याचा तपास केला जाणार आहे. संबंधित आयपीएस अधिकाऱ्यांच्या निर्णय प्रक्रियेचीही छाननी होणार असून, यामध्ये काही गैरप्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

-20 वर्षांचा संसार क्षणात मोडला; पुण्यात एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा मंजूर

-ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या रात्री पत्नीसाठी पान आणायला गेला अन् आल्यावर पाहिलं तर पत्नी…

-‘सासूनं केली काळी जादू, नवऱ्यानं दाखवले अश्लील व्हिडीओ’; फरार हगवणेंना मदत करणारे ‘ते’ दोघे कोण?

-महिला आयोगाचे दोन्ही नंबर ‘नॉट एक्झिस्ट’?, मनसेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रातून ‘ही’ मागणी

-वैष्णवीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, हगवणेची हैवानियत समजताच नकार, पण पाहायला येणाऱ्या मुलांना शशांकची धमकी

Tags: puneRajendra HagawaneShashank HagawaneSushil HagawaneVaishanvi Hagawane
Previous Post

20 वर्षांचा संसार क्षणात मोडला; पुण्यात एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा मंजूर

Next Post

 ज्याची शंका होती तेच घडलं! कोर्टात हगवणेच्या वकिलाचा वेगळाच दावा, म्हणे “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीशी चॅटिंग…”

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
 ज्याची शंका होती तेच घडलं! कोर्टात हगवणेच्या वकिलाचा वेगळाच दावा, म्हणे “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीशी चॅटिंग…”

 ज्याची शंका होती तेच घडलं! कोर्टात हगवणेच्या वकिलाचा वेगळाच दावा, म्हणे "वैष्णवीचे नको त्या व्यक्तीशी चॅटिंग..."

Recommended

पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाख ४० हजारांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त

February 20, 2024
Mulshi

ऐकावं ते नवलंच! भूक लागली म्हणून चोरट्यांनी बिर्याणी हॉटेल फोडलं, बिर्याणी तर नाहीच मिळाली पण…

January 15, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved