Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात अधिकाऱ्याला 8 कोटींची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, सहकार विभागातील दोघांवर एसीबीकडून कारवाई

by News Desk
December 6, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
पुण्यात अधिकाऱ्याला 8 कोटींची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, सहकार विभागातील दोघांवर एसीबीकडून कारवाई
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सहकार विभागाच्या लिक्विडेटरने सहकारी संस्थेच्या सभासदांकडून तब्बल ८ कोटी रुपयांची लाच मागितली. शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी ३ कोटी आणि संस्थेची जागा विकण्यासाठी आणखी ५ कोटी अशी ही प्रचंड मागणी होती. पहिला हप्ता म्हणून ३० लाख रुपये स्वीकारताना लिक्विडेटर विनोद देशमुख आणि ऑडिटर भास्कर पोळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शनिवार पेठेत रंगे हात पकडले.

धनकवडी येथील एकता सहकारी संस्था २००५ साली स्थापन झाली होती. ३२ सभासद असलेल्या या संस्थेची पुण्यात मौल्यवान जागा आहे. २०२० मध्ये सभासदांमध्ये वाद झाल्याने प्रकरण सहकार विभागाकडे गेले आणि २०२४ मध्ये विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक झाली. नेमणुकीनंतर त्यांनी सभासदांना थेट लाचेची मागणी केली. सभासदांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी पुणे ACB कडे तक्रार नोंदवली. प्रथम पडताळणीत लाचेची मागणी खरी असल्याचे सिद्ध झाले. तडजोडीअंती ३० लाख रुपये अॅडव्हान्स देण्याचे ठरले. शनिवार पेठेतील तक्रारदारांच्या कार्यालयासमोर ACB ने सापळा रचला आणि पंचांसमोर पैसे स्वीकारताच दोघांना अटक केली.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

ACB अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. सहकारी संस्थांच्या लिक्विडेशन प्रक्रियेत एवढ्या मोठ्या रकमेची लाच मागितल्याची ही पुणे विभागातील पहिलीच घटना मानली जात आहे. दोन्ही आरोपींची चौकशी सुरू असून पुढील तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पुन्हा एकदा सहकार विभागातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकते. सभासदांनी हिम्मत दाखवल्याने ACB ला मोठे यश मिळाले असले तरी लिक्विडेटरच्या रूपात नेमलेला अधिकारीच लाच मागत असल्याने सहकार खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कमला नेहरू रुग्णालयाला नवजीवन; २५ तज्ज्ञ डॉक्टर, अडीच लाखांपर्यंत पगार, ४२ कोटींची दुरुस्ती!

-नामर्द पतीची पत्नीनं सासूकडे तक्रार केली, पतीनं पत्नीच्या प्रायव्हेट पार्ट आणि मांडीला दिले सिगारेटचे चटके

-नगरपालिका-नगरपंचायत मतदान: पुणे जिल्ह्यात दुपारी दीडपर्यंत ३५.६९%; निकाल २१ डिसेंबरलाच!

-पुण्यातील सभेत अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, अजितदादा म्हणाले, ‘मला मुख्यमंत्री…’

-चौदावा जनता दरबार यशस्वी; मुरलीधर मोहोळ यांचा “एक छत, एक तक्रार, एक निराकरण” उपक्रम चर्चेत!

Previous Post

कमला नेहरू रुग्णालयाला नवजीवन; २५ तज्ज्ञ डॉक्टर, अडीच लाखांपर्यंत पगार, ४२ कोटींची दुरुस्ती!

Next Post

नागरी मंच सक्षम करणार, पालिका आयुक्तांची घोषणा, नागरिक म्हणाले, ‘आधी आमचं ऐका’

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

by News Desk
June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
Next Post
नागरी मंच सक्षम करणार, पालिका आयुक्तांची घोषणा, नागरिक म्हणाले, ‘आधी आमचं ऐका’

नागरी मंच सक्षम करणार, पालिका आयुक्तांची घोषणा, नागरिक म्हणाले, 'आधी आमचं ऐका'

Recommended

Sharad Pawar And Ajit Pawar Indapur

इंदापूरात दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला; भरणे जागा राखणार की, हर्षवर्धन पाटील गड हिसकावणार?

November 14, 2024
Weather Update: महाराष्ट्रात मान्सून दमदार; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज

Weather Update: महाराष्ट्रात मान्सून दमदार; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज

June 24, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved