Sunday, June 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘कथक नृत्यसंध्या’ कार्यक्रमात बहारदार नृत्य प्रस्तुती

by Team Local Pune
December 23, 2023
in Pune, पुणे शहर
‘कथक नृत्यसंध्या’ कार्यक्रमात बहारदार नृत्य प्रस्तुती
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे: ज्येष्ठ नृत्यगुरू पं .मनीषा साठे यांच्या ‘मनीषा नृत्यालय’संस्थेतर्फे ‘कथक नृत्यसंध्या’ या कार्यक्रमाचे  आयोजन शुक्रवार,दि.२२ डिसेंबर रोजी सायंकाळी  बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते.’मनीषा नृत्यालय’च्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या बहारदार नृत्य सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

मनीषा साठे तसेच त्यांच्या १५० शिष्यांच्या  वैविध्यपूर्ण नृत्य रचनांचे  विलोभनीय सादरीकरण  झाले. मनीषा साठे यांनी शिवस्तुती, पारंपारिक ताल, बनारस घराण्याच्या रचना आणि चक्री प्रस्तुत केल्या आणि उपस्थितांची वाहवा मिळविली.आजच्या सादरीकरणाचे नृत्त, अभिनय हे दोन्ही भाग संस्मरणीय ठरले . चतरंग ,तराणा, सरगम, कवित्त माला हेही सादर करण्यात आले.   लोकनृत्य देखील सादर करण्यात आली.सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननावरे, सरपंच विनायक गायकवाड या पालकांचा त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल सत्कार करण्यात  आला .श्रीमती प्रतिभा शाहू मोडक, रवींद्र दुर्वे, लीलाताई गांधी, रजनी भट, जयमाला इनामदार, सुहासिनी देशपांडे,डॉ. शारंगधर साठे, क्षमा वैद्य हे मान्यवर उपस्थित होते.

Tags: ज्येष्ठ नृत्यगुरू पं .मनीषा साठेमनीषा नृत्यालयमनीषा साठे
Previous Post

वाचन संस्कृती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तक महोत्सव उपयुक्त -देवेंद्र फडणवीस

Next Post

2019 मध्ये अजित पवारांना पुन्हा उपमुख्यमंत्री केलं हेच चुकलं, जितेंद्र आव्हाडांची खरमरीत टीका

Team Local Pune

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
Next Post
ajit pawar vs jitendra awad

2019 मध्ये अजित पवारांना पुन्हा उपमुख्यमंत्री केलं हेच चुकलं, जितेंद्र आव्हाडांची खरमरीत टीका

Recommended

‘काय म्हणता पुणेकर निवडून आलाय मुरलीधर’; थेट काँग्रेस भवनाच्या दारावर पोस्टर लावत धंगेकरांना डिवचलं

June 4, 2024
Ajit Pawar And Sharad Pawar

अजितदादांच्या बालेकिल्ल्यात नवा ट्विस्ट; बड्या नेत्यांची होणार घरवापसी

January 17, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved