Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पोर्शे अपघात प्रकरणात सुनील टिंगरेंचं नाव; अजित पवार म्हणाले, ‘बदनामीचा प्रयत्न झाला, ३-४ तास चौकशीही झाली’

by News Desk
July 22, 2024
in Pune, राजकारण
पोर्शे कार प्रकरणी आमदार सुनील टिंगरेंचं नाव; अजित पवार म्हणाले, ‘त्यांच्यावर केलेले सर्व आरोप…’
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरामध्ये पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून  सुनील टिंगरे यांच्याकडे संशयाने पाहिलं जात आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मोठा गोप्यस्फोट केला आहे.

“आपल्या काही लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. या बदनामीमुळे  शेवटी सुनीलची तीन ते चार चौकशी झाली. त्या चौकशीत जे काही घडले ते सुनीलने स्पष्ट सांगितले. यामध्ये सुनीलचा दुरान्वये देखील संबंध नव्हता. पण कारण नसताना काही जणांनी त्याचे नाव यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला”, असे म्हणत अजित पवारांनी सुनील टिंगरेंची बाजू उचलून धरल्याचे पहायला मिळाले आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

‘एखाद्या आमदाराच्या मतदारसंघात काही प्रकार घडला असेल तर  तिथल्या आमदाराला रात्री जाणे भाग आहे. आधार  देणे हे त्याचे कर्तव्य आहे. घटनास्थळी काय घडले आमदाराला पोलिस स्थानकात गेल्यावरच कळणार अगोदर त्याला काय स्वप्न पडणार का? महिला, पुरुष, युवक, युवतींनी व्यवस्थित राहा, कुठेही पक्षाची बदनामी होणार नाही, अशा प्रकारचे कृत्य तुमच्या हातून होऊ देऊ नका. मधल्या काही घटना पुण्याला बदनाम करणाऱ्या झाल्या. त्या प्रकरणात कडक अॅक्शन घेण्यास आपण मागे पु़ढे पाहिले नाही. जे जे त्या प्रकरणात होते त्यांच्या चौकशा करून त्यांच्यावर कारवाई केली. परंतु अशा काही घटना घडल्या तर यामध्ये काही चांगले देखील भरडले जातात, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड, ऑरेन्ज अलर्ट जारी; वाचा सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात?

-सुषमा अंधारेंची पुण्यात पत्रकार परिषद; फडणवीसांना ‘फेक नरेटिव्हचे केंद्र’ तर अमित शहांना म्हणाल्या ‘तडीपार’

-‘फडणवीसांची भाषा गृहमंत्रिपदाला न शोभणारी, माफी मागा’; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

-शरद पवार म्हणजे ‘भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके…’ अमित शहांची सडकून टीका

-10 कोटींचा ठेका अन् कसब्यात राडा; भाजप कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखले

Tags: ajit pawarPorsche Car AccidentpuneSunil Tingreअजित पवारपुणेपोर्शे कार अपघातसुनील टिंगरे
Previous Post

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड, ऑरेन्ज अलर्ट जारी; वाचा सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात?

Next Post

अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेवर अजित पवारांच्या आमदाराची नाराजी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेवर अजित पवारांच्या आमदाराची नाराजी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या 'त्या' टीकेवर अजित पवारांच्या आमदाराची नाराजी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Recommended

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपिरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतली ‘तुतारी’

ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का? शरद पवार अन् अजित पवार गटाचे आमदार एकाच मंचावर

July 28, 2024
“इथं एकाला तिकीट दिलं आमदार, मंत्री केलं पण….”; शरद पवारांचा दत्ता भरणेंवर निशाणा

“इथं एकाला तिकीट दिलं आमदार, मंत्री केलं पण….”; शरद पवारांचा दत्ता भरणेंवर निशाणा

April 17, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved