Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यातील हजारो नागरिकांचा संसार पाण्यात; अजित पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

by News Desk
July 25, 2024
in Pune, पुणे शहर
पुण्यातील हजारो नागरिकांचा संसार पाण्यात; अजित पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरामध्ये रविवारपासून मुसळधार पावसाने जोर लावला आहे. तसेच गेल्या २ दिवसांपासून शहरामध्ये तसेच जिल्ह्यातील इतर भागातही अति मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पुण्याच्या परिस्थितीचा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतली. नुकसानग्रस्त भागात जात अजित पवारांनी पाहणी केली. अजित पवार पाहणी करताना नागरिकांनी झालेल्या नुकसानाचं गाऱ्हाणं गायलं.

सध्या मुलांची शाळा, महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठीची सगळी कागदपत्रे पाण्यात भिजली आहेत. ग्राऊंड फ्लोअरला आमची घरे आहेत. त्यामुळे घरातील अनेक किमती वस्तू भिजल्या असून त्यांचे नुकसान झाले आहे, असे गाऱ्हाणे एकतानगर परिसरामधील महिलांनी अजित पवारांपुढे गायले आहे. ‘जे झालंय ते आम्ही नाकारत नाही. नुकसान झालेल्यांचा पंचनामा केला जाईल. सरकारकडून योग्य ती मदत केली जाईल”, असे आश्वासन अजित पवारांनी पाहणीवेळी नागरिकांना केले आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात आपत्ती निवारणार्थ पाऊल उचलणं, हे पालकमंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे.

पहाटेपासून राज्यभरातील पुरजन्य परिस्थितीचा आढावा मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षातून घेतल्यानंतर पुण्यात येऊन पुणे महानगरपालिकेतील आपत्कालीन नियंत्रण… pic.twitter.com/94bgW7HZYV

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 25, 2024

पुण्यात दाखल होताच अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर पुण्यातील पूर परिस्थितीचा आढावा अजित पवारांनी पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊनही घेतला. पुणे महापालिकेच्या आपत्ती विभागातही अजित पवार गेले होते. तिथे त्यांनी पुणे शहरातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पाण्यात अडकलेल्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलवण्याचे बचावकार्य सुरु आहे. त्यामुळे  नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन अजित पवारांनी केले आहे.

#WATCH | Maharashtra Deputy CM Ajit Pawar visits flood-affected areas in Ekta Nagar and Vitthal Nagar of Pune city to take stock of the situation. pic.twitter.com/RGFJotLwIZ

— ANI (@ANI) July 25, 2024

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात पूरस्थिती! मोहोळ अधिवेशन सोडत थेट पुण्यात पोहचणार; जागेवर जाऊन करणार पाहणी

-पुणे रेड अलर्ट: पुण्यात पूरपरिस्थितीचा धोका वाढला; पालकमंत्री अजित पवारांनी उतरवले थेट NDRF चे ४० जवान

-पुण्यात येताच अजित पवार अॅक्शन मोडमध्ये; अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

-#Pune_Rain: सकाळी मोठ्या प्रवाहाने खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचं नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले,

-पुण्यात पावासाचा हाहाकार! कामाशिवाय घराबाहेर पडू नका; पालकमंत्री अजित पवारांचे नागरिकांना आवाहन

Tags: ajit pawarpunerainअजित पवारपाऊसपुणे
Previous Post

पुण्यात पूरस्थिती! मोहोळ अधिवेशन सोडत थेट पुण्यात पोहचणार; जागेवर जाऊन करणार पाहणी

Next Post

मोठी बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; पूरपरिस्थितीमुळे रद्द झालेल्या पुरवणी परिक्षा ‘या’ दिवशी होणार

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Exam

मोठी बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; पूरपरिस्थितीमुळे रद्द झालेल्या पुरवणी परिक्षा 'या' दिवशी होणार

Recommended

कोव्हिशील्ड लसीमुळे मृत्यू अटळ? ऐका ‘या’ प्रसिद्ध डॉक्टरांचं म्हणणं…

कोव्हिशील्ड लसीमुळे मृत्यू अटळ? ऐका ‘या’ प्रसिद्ध डॉक्टरांचं म्हणणं…

May 2, 2024
kondhwa

प्रियकराला फसवणे युवतीला पडले महागात, पोलिसांनी चक्र फिरवली; अत्याचाराचा बनाव अंगलट

July 22, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved