Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

प्रियकराला फसवणे युवतीला पडले महागात, पोलिसांनी चक्र फिरवली; अत्याचाराचा बनाव अंगलट

by News Desk
July 22, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
kondhwa
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने खोटी बलात्काराची तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीने 2 जुलै 2025 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका कुरिअर बॉयने घरी येऊन तोंडावर केमिकल स्प्रे मारून बेशुद्ध केलं आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

पुणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला अन् 500 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. अनेक कर्मचाऱ्यांना कामाला लावले. तपासादरम्यान, तरुणीच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट आणि मेसेजेस तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली. तरुणीने स्वतःच त्या तरुणाला 1 जुलै रोजी घरी बोलावले होते आणि त्याला “पूर्वीप्रमाणेच ये” आणि “जादा कपडे घेऊन ये” असा मेसेज पाठवला होता. यावरून हे स्पष्ट होत आहे की, हा तरुण कुरिअर बॉय नसून तिचा मित्र होता आणि त्यांच्यात परस्पर सहमतीने भेट झाली होती.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पोलिस तपासात हेही उघड झाले की, तरुणीने स्वतः आणि त्या तरुणाने एकत्र फोटो काढले होते, जे त्यांच्या मैत्रीचे पुरावे होते. या सर्व तथ्यांमुळे तरुणीने खोटी तक्रार केल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, पोलिसांनी तिच्यावर बनावट पुरावे तयार करणे आणि खोटी माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

तरुणीने ही खोटी तक्रार का केली आणि तिचा हेतू काय होता, याचा तपास आता न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढे सुरू होईल. पोलिसांनी असेही स्पष्ट केले की, खोट्या तक्रारींमुळे पोलिसांचा आणि प्रशासनाचा वेळ वाया जातो, त्यामुळे अशा प्रकरणांवर कठोर कारवाई केली जाईल.  या तरूणीने अत्याचाराचा हा बनाव का केला? याबाबतचा न्यायालयाच्या परवानगीने शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना खोटी माहिती देणे, खोटे पुरावे तयार करून पोलिसांना अधिकाराचा गैरवापर करण्यास प्रवृत्त करणे अशा विविध कलमांन्वये कोंढवा पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. यावरून तरुणीची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या

-पालिकेच्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना कित्येक महिने वेतनच नाही, थकलेला पगार मिळेल की नाही?

-वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण आलं समोर; चौकशी समतीच्या अहवालाने खळबळ

-‘ही बॅटरी लवकरच संपणार’, शिंदेसेनेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं

-शरद पवारांना मोठा धक्का; जुना सहकरी अजितदादांच्या संपर्कात?

-बुधवार पेठेत आणखी एक धक्कादायक घटना; इंजिनिअर टॉपरला अटक, नेमकं काय प्रकरण?

Tags: Delivery BoyKondhwapunetrendingकोंढवाडिलव्हरी बॉयपुणे
Previous Post

पालिकेच्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना कित्येक महिने वेतनच नाही, थकलेला पगार मिळेल की नाही?

Next Post

आधी काचेचे तुकडे आता अंडाभुर्जीत झुरळ; गुडलक कॅफेतील आणखी एक धक्कादायक प्रकार

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
आधी काचेचे तुकडे आता अंडाभुर्जीत झुरळ; गुडलक कॅफेतील आणखी एक धक्कादायक प्रकार

आधी काचेचे तुकडे आता अंडाभुर्जीत झुरळ; गुडलक कॅफेतील आणखी एक धक्कादायक प्रकार

Recommended

Chandrakant Patil

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरूडकरांना मोठा दिलासा; ‘खड्डेमुक्त’ रस्ते करण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा पुढाकार

September 8, 2024
Ganesh Bidkar

महापालिकेतील विजयानंतर गणेश बिडकर ॲक्शन मोडमध्ये, विकास कामांची यादी घेत महापालिका आयुक्तांची भेट

January 20, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved