राजकारण

“शरद पवारांचा हिशोब चुकता करणारच, बस इतनाही काफी है”; चंद्रकांत पाटलांचं आव्हान

पुणे : महाराष्ट्रामध्ये २०१९ साली शिवसेना आणि भाजप महायुती सत्तेत होती. मात्र सेना-भाजपच्या ५०-५० च्या फॉर्मुल्यावरुन सेना-भाजपमध्ये मोठा वाद झाला आणि...

Read more

काकांना सोडणाऱ्या दादांना भावाने सोडलं; पहिल्याच बैठकीत भरपूर सुनावलं, नेमकं काय घडलं?

बारामती : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना पवार कुटुंबामध्ये मोठी फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका खासदार शरद पवार यांची...

Read more

मुरलीधर मोहोळांची पक्षांतर्गत साखर पेरणी, भेटीगाठीतून घेतली प्रचारात आघाडी

पुणे: लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रामध्ये एकूण ५ टप्यात मतदान पार पडणार आहे. पुणे लोकसभेसाठी (Pune Loksabha) १३...

Read more

बारणेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध; भेगडेंना तिकीटाची देण्याची मागणी, बारणेंची डोकेदुखी वाढली

पुणे :  देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं. निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला सुरवात करतील. काही नेत्यांनी...

Read more

‘त्यांनी डोक शांत ठेऊन निर्णय घ्यावा’; वसंत मोरेंनी घेतली धंगेकरांची भेट

पुणे : मनसेला वसंत मोरे यांनी जय महाराष्ट्र केला आणि महाविकासा आघाडीच्या नेत्यांसोची उघडपणे भेट घेत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी...

Read more

मोठी बातमी: पुणे लोकसभेसाठी तिसऱ्या टप्यात १३ मे ला मतदान तर चार जूनला मतमोजणी

पुणे : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. आज निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा...

Read more

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून मतदानाच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या...

Read more

मोहोळ-मुळीकांची गळाभेट! मुरलीधर मोहोळांनी घरी जाऊन घेतली भेट; मुळीकांचा रुसवा हटणार?

पुणे : पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर...

Read more

सावधान! वेळीच मुलांना आवरा नाहीतर पालकांची होणार जेलवारी; पुणे पोलीस इन ‘ॲक्शन मोड’

पुणे : पुणे शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाहनांची तोडफोड, गाड्या जाळणे आणि रस्त्यावर कोयता घेऊन दहशत पसरवण्याचे प्रकार घडत आहेत....

Read more

मावळच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच? बारणेंच्या नावाची चर्चा मात्र भाजप, राष्ट्रवादी आग्रही

पुणे : लोकसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. अनेक पक्षांनी आपापला...

Read more
Page 172 of 187 1 171 172 173 187