Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मावळच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच? बारणेंच्या नावाची चर्चा मात्र भाजप, राष्ट्रवादी आग्रही

by News Desk
March 16, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
मावळच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच? बारणेंच्या नावाची चर्चा मात्र भाजप, राष्ट्रवादी आग्रही
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. अनेक पक्षांनी आपापला उमेदवार जाहीर केला आहे. काही पक्षांमध्ये अद्यापही जागावाटपाबाबत प्रश्न सुटला नाही. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने आपला उमेदवार म्हणून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

संजोग वाघेरे यांनी आपला प्रचारही सुरु केला आहे. मात्र संजोग वाघेरे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे नाव या मतदारसंघासाठी चर्चेत आहे. शिवसेनेच्या नेते, मंत्र्यांकडून देखील ‘श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी मिळणार आणि तेच खासदार असणार’ असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे.  बारणेंना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे. मात्र भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आजही या जागेवर दावा केला आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

मावळच्या या जागेवरुन स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या तिढ्याचे पडसाद आता वरिष्ठ पातळीवरही उमटायला सुरुवात झाली आहे. स्थानिक पातळीवर सुरु असलेल्या या रस्सीखेचचे परिणाम या लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसण्याची शक्यता आहे. महायुतीपुढे हा मोठा पेच निर्माण झाला आहे. महायुती चर्चेअंती कोणाची उमेदवारी जाहीर करणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-वसंत मोरेंच्या विरोधात मनसे उभी ठाकली; कात्रजमधील पोस्टरची चर्चा

-लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी बड्या अधिकाऱ्यांची बदली; आता ‘हे’ असणार नवे पालिका आयुक्त

-‘तानाजी सावंत भावी मुख्यमंत्री’; पुण्यातील पोस्टरची सर्वत्र चर्चा

-‘अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणं ही बाब धक्कादायक’; सुप्रिया सुळेंनी दादांना धरलं धारेवर

-राज्य पोलीस दलातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

Tags: ajit pawarAjit Pawar GroupEknath ShindeLok Sabha ElectionsMavalMaval Loksabha ElectionncpSanjog WaghereShiv SenaSrirang BaraneUddhav Thackeray Groupअजित पवारअजित पवार गटउद्धव ठाकरे गटएकनाथ शिंदेमावळराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकशिवसेनाश्रीरंग बारणेसंजोग वाघेरे
Previous Post

वसंत मोरेंच्या विरोधात मनसे उभी ठाकली; कात्रजमधील पोस्टरची चर्चा

Next Post

सावधान! वेळीच मुलांना आवरा नाहीतर पालकांची होणार जेलवारी; पुणे पोलीस इन ‘ॲक्शन मोड’

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
सावधान! वेळीच मुलांना आवरा नाहीतर पालकांची होणार जेलवारी; पुणे पोलीस इन ‘ॲक्शन मोड’

सावधान! वेळीच मुलांना आवरा नाहीतर पालकांची होणार जेलवारी; पुणे पोलीस इन 'ॲक्शन मोड'

Recommended

Sachin Pilgaonkar

चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान सचिन-सुप्रिया पिळगावंकर यांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाचे दर्शन

September 16, 2024
Pune Lok Sabha | “काँग्रेसच्या मनातील ‘श्रीराम’ द्वेष पुन्हा पुढे आला”; काँग्रेसने केलेल्या ‘त्या‘ तक्रारीनंतर मोहोळ आक्रमक

April 19, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved