Sunday, June 15, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Entertainment

पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज झाले विराजमान

by News Desk
May 2, 2024
in Entertainment
पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज झाले विराजमान
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Pooja Sawant : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली आहे. पूजाने ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर पूजा आता ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट झाली आहे. सध्या पूजा सावंत चव्हाणने ऑस्ट्रेलियामध्येच असून, ती आता परदेशात भटकंती करताना दिसत आहे.

पूजा ऑस्ट्रेलियामध्ये गेली असली तरीही पूजा भारताला तसेच महाराष्ट्राला विसरलेली नाही. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त पूजाने मराठमोळ्या अंदाजात ऑस्ट्रेलियामध्ये ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला आहे. तिने आता ‘महाराष्ट्र दिना’च्या दिवशी देखील एक सुंदर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. महाराष्ट्र दिन अवघ्या महाराष्ट्रातील जनतेने उत्साहात साजरी केला. पूजा सावंत हिने देखील तिच्या ऑस्ट्रेलियातील घरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने सुंदर असे कॅप्शनदेखील दिले आहे.

You might also like

शशिकांत धोत्रेंचा रोमॅन्टिक ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मंत्रमुग्ध करणारं पोस्टर, टिझर प्रदर्शित

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा

‘रावण रेपिस्ट पण त्याने कधीही परस्त्रीला हातही…’; जया किशोरींच्या वक्तव्याने खळबळ

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

“सर्वांना महाराष्ट्रदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. माझी खूप इच्छा होती की मुंबईत असलेल्या घराप्रमाणेच माझ्या ऑस्ट्रेलियाच्या घरात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा असावी. लग्नापूर्वी ही इच्छा मी माझ्या टिमला अगदी सहजपणे बोलून दाखवली होती. त्यातील मनोजने (आमचे स्पॉटदादा) ही प्रतिमा मला आमच्या लग्नात भेट म्हणून दिली. त्यानंतर अगदी काळजीपूर्वक मी महाराजांची ही प्रतिमा ऑस्ट्रेलियाला घेऊन आले. फायनली आता छत्रपती शिवाजी महाराज आमच्या ऑसट्रेलियाच्या घरात सुद्धा विराजमान झाले आहेत. खूप खूप धन्यवाद मनोज”, असं पूजाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“अजितदादांच्या कामाचा आवाका अन् पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती”- सुनेत्रा पवार

-“कधी कधी वाटतं २००४ मध्येच हे करायला पाहिजे होतं”; इंदापूरच्या सभेत अजित पवारांचं वक्तव्यं

-“ज्यांच्या नशिबात नाही हारणे, त्यांचे नाव श्रीरंग आप्पा बारणे”; आठवलेंच्या कवितेने मावळच्या प्रचारसभेला चार चाँद

-‘कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पठ्ठ्या ऊस न्यायला, अन् भाव पण चांगला देईल’- अजित पवार

-‘…तर मी स्वत: निवडणुकीतून माघार घेतो अन्यथा त्यांनी बाहेर पडावं’; आढळरावांचे अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज

Tags: AustraliaChhatrapati Shivaji MaharajPooja SawantSiddhesh Chavanऑस्ट्रेलियाछत्रपती शिवाजी महाराजपूजा सावंतसिद्धेश चव्हाण
Previous Post

“अजितदादांच्या कामाचा आवाका अन् पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती”- सुनेत्रा पवार

Next Post

मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; मोहोळ म्हणाले, ‘कॉलेज लाईफचा जल्लोष अनुभवला’

News Desk

Related Posts

Sajana
Entertainment

शशिकांत धोत्रेंचा रोमॅन्टिक ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मंत्रमुग्ध करणारं पोस्टर, टिझर प्रदर्शित

by News Desk
April 3, 2025
Navjyot Bandewadkar
Entertainment

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा

by News Desk
March 18, 2025
Jaya Kishori
Entertainment

‘रावण रेपिस्ट पण त्याने कधीही परस्त्रीला हातही…’; जया किशोरींच्या वक्तव्याने खळबळ

by News Desk
March 7, 2025
Chaava
Entertainment

‘छावा’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, गणोजी शिर्केचे वंशज आक्रमक, नेमकं कारण काय?

by News Desk
February 21, 2025
Sarang Sathaye
Entertainment

मनसेच्या इशाऱ्यानंतर भाडिपाचा पुण्यातील ‘तो’ शो रद्द; सारंग साठ्ये म्हणाला, ‘आगीत तेल…’

by News Desk
February 13, 2025
Next Post
जंगी रॅली अन् नदीपात्रात सभा, गुरुवारी मुरलीधर मोहोळ भरणार उमेदवारी अर्ज

मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; मोहोळ म्हणाले, 'कॉलेज लाईफचा जल्लोष अनुभवला'

Recommended

Supriya Sule

“‘त्या’ दडपशाहीला मतदारांनी नाकारले”; लोकसभा निकालनंतर सु्प्रिया सुळेंचा महायुतीवर निशाणा

June 7, 2024
‘…पण आता पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत’; अजितदादांचा पुन्हा कोल्हेंवर निशाणा

‘…पण आता पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत’; अजितदादांचा पुन्हा कोल्हेंवर निशाणा

May 11, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved